नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Sheena Bora Murder Case : २०१७ पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. गेली सहा वर्ष इंद्राणी जेलमध्ये आहे. ...
Oumuamua: सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे. ...
फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...
ऋषि कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, गोविंदा, राज बब्बर, राजीव कपूर, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्नासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती. ...
Pakistan vs Bangladesh: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तानचा संघ आता आपल्या पुढील मिशनसाठी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे. ...