सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
'Myra Vaikul's shoot preparation | Mazhi Tuzhi ... | सीन वाचता न येणारी मायरा अशी करते शूटची तयारी ...
यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. ...
Shreyas Talpade Shares Children Day Special Video | बालदिनानिमित्त श्रेयसने केली ही खास गोष्ट ...
Celebs Mourn on Death of Babasaheb Purandare | बाबासाहेबांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा ...
Famous Marathi Celebrity Couple Blessed With Cute Baby Boy | या सेलेब कपलच्या घरी आला छोटा पाहुणा ...
राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
K P Gosavi's Audio Clips : के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. ...
MP Crime News : महिलेने आरोप लावला आहे की, दुसरं लग्न करण्यासाठी इंजिनिअर पतीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ...
'2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप BSFचे अधिकार क्षेत्र वाढवत आहे.' ...
Narayan Rane सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. ...