नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फिर्यादी हा लिंबू विक्रीचा व्यवसाय करत असून रविवारी रात्री तो घरी असताना घरातील पुजेच्या कारणावरून तीन लहान भावांसह भावजयी बरोबर त्याचा वाद झाला... ...
Ashish Shelar News: ठाकरे सरकार हे गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवादाचे, फुटीरतावाद्यांचे आणि अराजकता माजवणाऱ्यांचे समर्थक असून, ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. ...
जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून त्यावर हिंदू मोठ्या प्रमाणात त्रिपुरात मुस्लिमांवर हल्ला करत आहेत असं सांगितले जाते. देशात चुकीचं वातावरण करायचा प्रयत्न होत आहे असं त्यांनी सांगितले. ...
Russia : रशियातील ही धक्कादायक घटना गज सेलमधील आहे. इथे राहणाऱ्या ३२ वर्षीय ब्लादिमीरल ३ लोकांच्या हत्येचा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ...
Congress vandalizes Nathuram Godse statue : मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हा पुतळा पाडला. कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ्याभोवती भगवे कापड लावून तो तोडला आहे. ...