Diamond Crossing : या ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी असेल. ...
Hardik Pandya News: UAEवरून येताना सोबत आणलेले कोट्यवधी रुपयांचं घड्याळ सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतल्याने भारताचा ऑलराऊंडर Hardik Pandya अडचणीत सापडला आहे. घड्याळामुळे अडचणीत सापडलेला हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन असून, त्याच्याकडे ३८ लाख ...
भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. चीन विरुद्धच्या सततच्या सीमावादामुळे उत्तर-पूर्व सीमेला सुरक्षित करण्यासाठी आता नवं शस्त्र हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. याच नव्या मिसाइलबाबत आपण जाणून घेणार आहोत. ...
अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं ...
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक पुरस्कार मिळाला... तसं पुरस्कार मिळणं ही गोष्ट अभिमानास्पद असते. पण या पुरस्कारामुळे मुंबईत दोन गट पडलेत.. आणि यावरुन वाद सुरु झालाय. शाकाहारपूरक शहर म्हणून मुंबईला पुरस्कार मिळाला आणि यावरुन मांसाहारप्र ...