लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेमासाठी काय पण! सासूचं जावयावर प्रेम जडलं; मुलीच्या लग्नाचं आमंत्रण नाकारलं अन् भलतंच घडलं - Marathi News | mother is refusing to attend her daughters wedding because she is love with her fiance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! सासूचं जावयावर प्रेम जडलं; मुलीच्या लग्नाचं आमंत्रण नाकारलं अन् भलतंच घडलं

जावयावर प्रेम असल्याची कबुली तरुणीच्या आईने दिली. यामुळे तरुणीला खूप मोठा धक्का बसला आहे. ...

शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब - Marathi News | Babasaheb purandare was struck by the mantra blown by Shivaji Raja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. ...

महिला आयपीएस अधिकाऱ्याचे पेन हरवले; पोलीस अधिकारी कामाला लागले - Marathi News | Female IPS officer loses pen; Police officers went to search in Market, shops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला आयपीएस अधिकाऱ्याचे पेन हरवले; पोलीस अधिकारी कामाला लागले

जिल्हा मुख्यालय कुल्लूमध्ये एक महिला आयपीएस अधिकारी पोलीस भरती करण्यासाठी आली आहे. एका पेनासाठी सगळ्या पोलिसांना कामाला लावणे हा प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये घडला आहे. ...

तुम्ही खूप उंच आहात, घरात पंखे तुम्हीच पुसता का? छोट्या स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ म्हणतात... - Marathi News | kbc 13 Young contestant asks Big B if he cleans the fans of his house since he is too tall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही खूप उंच आहात, घरात पंखे तुम्हीच पुसता का? छोट्या स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ म्हणतात...

केबीसीच्या मंचावर छोट्या स्पर्धकांचे अमिताभ बच्चन यांना एकापेक्षा एक धमाल प्रश्न ...

ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश! कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून तब्बल 1 टन गांजाची तस्करी  - Marathi News | police of bhind madhya pradesh has busted gang selling cannabis online in association with e commerce company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश! कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून तब्बल 1 टन गांजाची तस्करी 

Crime News : शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉनवरून चक्क एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. ...

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार - Marathi News | Incidents of riots in the state ahead of elections - sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार

काही राजकीय पक्षांकडून शांततेला धक्का लावण्याचे षड‌्यंत्र ...

कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral at Wani in Teltumbde under tight police security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार

यावेळी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ...

Marathi Jokes: ७० वर्षांच्या आजींचा घटस्फोटासाठी अर्ज; तक्रार ऐकून जजसाहेब चक्रावले - Marathi News | Marathi Jokes 70 year old grandmother files for divorce judge asks problem | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :७० वर्षांच्या आजींचा घटस्फोटासाठी अर्ज; तक्रार ऐकून जजसाहेब चक्रावले

Marathi Jokes: न्यायाधीशांनी महिलेली समस्या विचारली; तक्रार ऐकून जजसाहेब हैराण ...

Delhi Pollution, PUC: पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड - Marathi News | Delhi Pollution, PUC: On-the-spot tearing up at the petrol pump 10000 fine by Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड

PUC cheking on Petrol Pump by Police: प्रदूषणाची एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण राजधानीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे. ...