लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा - Marathi News | 'Earn here and ...'; Akshay Kumar made a big revelation about his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिकिटबारीवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमविला आहे. ...

Social Viral : बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; महिलेनं शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | Social Viral : Mother panics after her breast milk turns pink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! स्तनपान करताना अचानक गुलाबी रंगाचं दूध बाहेर आलं; अन् मग.... महिलेनं शेअर केला व्हिडीओ 

Social Viral : ती महिला आपल्या बाळाला ६ महिन्यांपासून स्तनपान करत होती.  अचानक दूध पाजत असताना तिनं आपल्या दुधाच्या रंगात बदलेला पाहिला आणि खूप घाबरली. ...

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील - Marathi News | shivshahir abasaheb purandare conveyed history chhatrapati shivaji maharaj harshwardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले ...

सुसाईड बॉम्बरला गाडीत लॉक करुन टॅक्सीचालकानं उडी मारली, तितक्याच ब्लास्ट झाला, मग.. - Marathi News | Taxi driver 'locked suicide bomber in car' moments before Liverpool hospital explosion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅक्सी चालकाचा धाडसी कारनामा; हजारोंचा जीव थोडक्यात बचावला

इंग्लंडच्या उत्तरेकडील लिवरपूर शहरात रविवारी महिला रुग्णालयाबाहेर कारमध्ये मोठा स्फोट झाला. ...

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार - Marathi News | kapil patil suggests new alternative to water supply Thirst of 24 villages will be quenched | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार

ही संकल्पना यशस्वी झाल्यास या खदाणींमधून दररोज सुमारे सात दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार असून याद्वारे तब्बल २४ गावांची तहान भागणार आहे.  ...

एकच नंबर! तब्बल 2 महिने चालणार या स्वस्त स्मार्टफोनची बॅटरी; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Infinix Hot 11 Play official Specs Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! तब्बल 2 महिने चालणार या स्वस्त स्मार्टफोनची बॅटरी; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

New Phone Under 10000 Infinix Hot 11 Play: Infinix Hot 11 Play नावाचा नवीन फोन 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...

Crime News: लव्ह ट्रँगलमधून भयानक हत्याकांड, आधी सोशल मीडियावर दिली धमकी, त्यानंतर एक्स-गर्लफ्रेंडच्या प्रियकराची केली हत्या  - Marathi News | Crime News: Horrible murder from Love Triangle, first threats on social media, then murder of ex-girlfriend's boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक फूल दो माली, लव्ह ट्रँगलचा भयावह शेवट, आधी सोशल मीडियावर दिली धमकी, नंतर...

Murder In Love Triangle: प्रेमाच्या त्रिकोणामधून एका विद्यार्थ्याने एका स्क्रॅप व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामधील आरोपी हा १९ वर्षांचा असून, तो जयपूरमध्ये बीएससी करत आहे. ...

Marathi Jokes: बायकोच्या बोलण्याचा भलताच अर्थ घेतला; नवरा डोकं फोडून बसला - Marathi News | Marathi Jokes husband meet with head injury after listening wifes advice | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :बायकोच्या बोलण्याचा भलताच अर्थ घेतला; नवरा डोकं फोडून बसला

Marathi Jokes: बायकोचा सल्ला ऐकून नवऱ्याचं डोकं फुटलं... ...

कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज - Marathi News | when karthik aryan ate chinese food while standing on the | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज

karthik aryan: बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांचe स्टारडम जपत असतात. घरातून बाहेर पडतांनाही ते कायम त्यांच्या स्टारडमला शोभेल अशाच गोष्टी करतात. ...