लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झोपडपट्टीवासीयांसंदर्भात गोपाळ शेट्टी यांनी केल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना - Marathi News | Important suggestions made by Gopal Shetty to the state government regarding slums in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीवासीयांसंदर्भात गोपाळ शेट्टी यांनी केल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना

लोकमत ऑनलाईन, दैनिक लोकमतने खा. शेट्टी यांच्या झोपडपट्टीमुक्त आंदोलनाची दखल घेत राज्य सरकार व प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.  ...

Dattatray Bharne: मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा आहे, मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय देणार - Marathi News | I stand behind the st staff like a big brother pursuing the demands and giving justice said dattatray bharne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharne: मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा आहे, मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय देणार

इंदापूर बस आगार येथे चालू असलेल्या आंदोलन ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली ...

हरवलेली महिला सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकामुळे सुखरूप घरी परतली - Marathi News | The missing lady returned home safely due to social media, Nirbhaya squad of Meghwadi police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरवलेली महिला सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकामुळे सुखरूप घरी परतली

Missing Case : आतापर्यंत २४१ नागरिकांना शोधण्यात मिळाले यश ...

Demonetization - नोटबंदीची पाच वर्ष : Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहारही वाढले  - Marathi News | Five years of demonetization Rise in digital payments but also cash transactions increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटबंदीची पाच वर्ष : डिजिटल पेमेंटमध्ये वाढ, परंतु रोख व्यवहारही वाढले 

Demonetization in India 5 Years : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. ...

ST Strike: संपामुळे ‘लालपरी’ला ब्रेक; राज्यांतील तब्बल ११९ डेपो बंद, आता गावावरून यायचं कसं ? - Marathi News | As many as 119 st depots in the states are closed how to come from the village now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: संपामुळे ‘लालपरी’ला ब्रेक; राज्यांतील तब्बल ११९ डेपो बंद, आता गावावरून यायचं कसं ?

कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना देखील संपाचे हत्यार उपसले आहे ...

ही मॉडेल म्हणते- माझ्या सौदर्यामुळे मला लोकांकडून अपशब्द ऐकावे लागतात, माझं नशीबच फुटकं - Marathi News | slovakia model veronika rajek Claims She Gets Trolled Because She's 'Too Pretty' | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ही मॉडेल म्हणते- माझ्या सौदर्यामुळे मला लोकांकडून अपशब्द ऐकावे लागतात, माझं नशीबच फुटकं

स्लोवाकियाची २५ वर्षांची मॉडेल वेरोनिका राजेकनं आपलं जगावेगळं दुःख सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. आपल्या सौंदर्यावर अनेकजण जळतात आणि आपल्याशी त्यामुळे फटकून वागतात, असा दावा तिने इन्स्टाग्रामवरून केला आहे. अनेकांना आपलं सौंदर्य हे कृत्रिम वाटतं, असं ...

“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन - Marathi News | nirmala sitharaman criticized pm modi working to uplift india image but opposition tarnishing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची यादीच समोर ठेवली. ...

रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापली तर फटके मारू, रविकांत तुपकर यांचा इशारा - Marathi News | Ravikant Tupkar warns to whip if power pump connection cut off during rabi season | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापली तर फटके मारू, रविकांत तुपकर यांचा इशारा

सोयाबीनची आयात थांबविण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आंदोलन... ...

आगीच्या दुर्घटनेची चौकशी तात्काळ पूर्ण करा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश - Marathi News | Complete the inquiry into the fire accident immediately, Deputy Speaker Dr. Directed by Neelam Gorhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आगीच्या दुर्घटनेची चौकशी तात्काळ पूर्ण करा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

या बैठकीत त्यांनी सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, अग्निशमन,विद्युत वितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ...