लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले - Marathi News | The trap on me is completely fabricated, so the court released me immediately. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले

The ACP trap on me is completely fabricated : न्यायालयाला खात्री पटल्यानंतर ACP सुजाता पाटील यांना जामीन मिळाला. ...

Bigg Boss 15: स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा फोटो - Marathi News | Bigg Boss 15 Miesha Iyer Sizzling Photos Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा फोटो

Abdul Qadeer Khan: मोठा खुलासा! पाकिस्तानी अणुबॉम्बच्या जनकाला इस्त्रायलच्या मोसादनेच ठार केले असते, पण... - Marathi News | Abdul Qadeer Khan: Pakistani atomic bomb father have been killed by the Israeli Mossad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! पाकिस्तानी अणुबॉम्बच्या जनकाला इस्त्रायलच्या मोसादनेच ठार केले असते, पण...

Abdul Qadeer Khan death: इस्त्रायलची मोसाद (Israeli Mossad) ही गुप्तहेर संघटना जगातील सर्वाधिक शक्तीशाली संघटनांमध्ये गणली जाते. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हटले जाणाऱ्या अब्दुल कादिर खान यांचा रविवारी मृत्यू झाला. ते 85 वर्षांचे होते. ...

रस्ते कामांसाठी एक हजार कोटींच्या निविदा; म्हाडा वसाहतीतील रस्त्यांसाठी तीनशे कोटी खर्च करणार  - Marathi News | Rs 1,000 crore tender for road works; MHADA will spend Rs 300 crore for roads in the colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते कामांसाठी एक हजार कोटींच्या निविदा; म्हाडा वसाहतीतील रस्त्यांसाठी तीनशे कोटी खर्च करणार 

दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात येतात. ...

Bigg Boss 15: टास्कसाठी एक नाही तर तब्बल ६ पुरूषांसोबत भिडली शमिता शेट्टी, चाहते म्हणताहेत-सशक्त नारी! - Marathi News | Bigg Boss 15: Shamita Shetty fights not one but 6 male for the task, fans say - strong women! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: टास्कसाठी एक नाही तर तब्बल ६ पुरूषांसोबत भिडली शमिता शेट्टी, चाहते म्हणताहेत-सशक्त नारी!

Bigg Boss 15: पुन्हा एकदा शमिता शेट्टीने मजबूत स्पर्धक असल्याचे सिद्ध केले आहे. ...

Mumbai : लय भारी... मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उभारणार 'मराठी भाषा भवन' - Marathi News | Mumbai : Rhythm heavy ... 'Marathi Bhasha Bhavan' to be set up on Mumbai's Marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लय भारी... मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उभारणार 'मराठी भाषा भवन'

यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. ...

चीनचा पुन्हा अडेलपणा! कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास रोखलं - Marathi News | China Denies WHO access bat caves and wildlife breeding farms as part of Covid 19 outbreak investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा पुन्हा अडेलपणा! WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास दिला नकार

चीननं (China) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) वुहान येथील वटवाघळांच्या गुहेत (Bats Caves) संशोधन करण्यास नकार दिला आहे. ...

लोकांच्या Mental Well Being च्या बाबतीत टिअर 2 शहरे तुलनेने आघाडीवर : रिसर्च - Marathi News | Tier 2 cities relatively ahead in terms of people's Mental Well Being: TRA Research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लोकांच्या Mental Well Being च्या बाबतीत टिअर 2 शहरे तुलनेने आघाडीवर : रिसर्च

World Mental Health Day 2021: संशोधनात भारतातील शहरी भागातील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगचा वेध घेण्यात आला आणि त्यासाठी जुलै व सप्टेंबर 2021 या कालावधीत 16 शहरांतील 1003 जणांना सहभागी करून घेण्यात आले. ...

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते  - Marathi News | Nepal Bus Accident: Bus crashes into river, 28 killed; passengers returning from India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते 

Nepal Bus Accident: जखमींपैकी 14 जणांना हेलिकॉप्टरद्वारे नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक हे विद्यार्थी आणि मजूर आहेत. हे सारे सणासाठी भारतातून परतले होते. ...