लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अवघ्या दीड मिनिटांत सोन्याचे दागिने लंपास; सीसीटीव्ही फुटेज पाहून सेल्सगर्ल्स चक्रावल्या - Marathi News | Lady Thief Gang Steals Gold Box From Jewellery Box At Indore Sarafa Bazar Watch Cctv Video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या दीड मिनिटांत सोन्याचे दागिने लंपास; सीसीटीव्ही फुटेज पाहून सेल्सगर्ल्स चक्रावल्या

ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून तिघींनी डाव साधला; चार तोळ्यांचे दागिने लांबवले ...

IPL 2021, DC vs RR : दिल्ली-राजस्थान सामन्यात घडली कॉमेडी; सर्व पब्लिक हसू लागली, Video  - Marathi News | IPL 2021, DC vs RR : Complete Comedy of Errors there, Not only did Ashwin not survive a run-out he even picked up an extra run, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, DC vs RR : दिल्ली-राजस्थान सामन्यात घडली कॉमेडी; सर्व पब्लिक हसू लागली, Video 

दिल्ली कॅपिटल्सच्या अखेरच्या षटकात हा प्रसंग घडला. मुस्ताफिजूर रहमाननं टाकलेल्या पाचव्या चेंडूवर आर अश्विन फटका मारण्यास हुकला. अन् कॉमेडी घडली... ...

IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली  - Marathi News | IPL 2021, DC vs RR Match Highlights: Rajasthan Royals kept losing too wickets cost them, DC won by 33 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली 

IPL 2021, DC vs RR Match Highlights: दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण ...

दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार? - Marathi News | Extended deadline for linking Aadhaar with PF account, know how long it can be done? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार?

Extended deadline for linking Aadhaar with PF account : ज्या व्यक्तींचे यूएएन अद्याप आधार क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांना ते पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल, असे आदेशात म्हटले आहे. ...

PM Modi in UN: दहशतवादाचा फटका 'त्यांना'ही बसू शकतो; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा - Marathi News | Hinting at Pakistan PM Modi says some countries use terrorism as political tool | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाचा फटका 'त्यांना'ही बसू शकतो; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

संयुक्त राष्ट्राच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर निशाणा ...

IPL 2021, DC vs RR Live Updates : दिल्लीच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला आलं अपयश, भुर्दंड मात्र चेन्नईला - Marathi News | IPL 2021, DC vs RR Live Updates : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 33 runs & become a table topper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला नमवून दिल्ली कॅपिटल्सनं दिला महेंद्रसिंग धोनीला धक्का

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाचे धडे गिरवत असलेल्या रिषभ पंतनं आज दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. ...

PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार" - Marathi News | ocassion of 75 years of independence, India going to launch 75 satellites into space made by Indian students says Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी बनवलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

PM Narendra Modi at United Nations General Assembly : भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ...

Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार! - Marathi News | Corona Vaccination: Vaccination center for women will be open in Mumbai tomorrow only! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार!

Corona Vaccination: मुंबईतील १८ वर्षांवरील ९५ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ३७ लाख ४६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ...

IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सनं विश्वविक्रमवीर गोलंदाजाला दिली संधी, सनरायझर्स हैदराबादची होणार कोंडी - Marathi News | IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : Nathan Ellis making debut for PBKS, Sunrisers Hyderabad ion the toss and field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० विश्वविक्रम करणाऱ्या गोलंदाज आज आयपीएल खेळणार; SRHचं कंबरडं मोडणार

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत. ...