लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलात्कार प्रकरणातील आरोपी सुटता कामा नयेत - मंत्री असलम शेख - Marathi News | Accused in rape case should not be released says Minister Aslam Sheikh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कार प्रकरणातील आरोपी सुटता कामा नयेत - मंत्री असलम शेख

शेख यांनी सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, हे प्रकरण आता प्राथमिक पातळीवर आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयाच्या फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा. ...

सामूहिक बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालविणार; एकनाथ शिंदेंची माहिती  - Marathi News | Gang rape case to be taken to Fast track court; Information of Eknath Shinde | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालविणार; एकनाथ शिंदेंची माहिती 

ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ...

सामूहिक बलात्कार; आतापर्यंत २९ जेरबंद, चार फरार आरोपींचा शोध सुरू - Marathi News | gang rape; Till now 29 jailed, four absconding accused's investigation begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कार; आतापर्यंत २९ जेरबंद, चार फरार आरोपींचा शोध सुरू

डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  ...

"...या प्रकरणी भाजपाचे सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप लावून बसलेत"; शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | Shivsena Slams BJP Over borivali, sakinaka dombivli rape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...या प्रकरणी भाजपाचे सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप लावून बसलेत"

Shivsena Slams BJP : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ...

श्वेता शिंदेच्या No Blouse Look ने वेधले लक्ष, दिलखेच अदांनी चाहते घायाळ - Marathi News | Shweta Shinde's No Blouse Look caught the attention of the fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्वेता शिंदेच्या No Blouse Look ने वेधले लक्ष, दिलखेच अदांनी चाहते घायाळ

श्वेता शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अभिनयच नाहीतर तिच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने आहेत. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. ...

Exclusive: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना मंत्री छगन भुजबळांचा मौल्यवान सल्ला; ठाकरे बंधू स्वीकारणार का? - Marathi News | Exclusive: Minister Chhagan Bhujbal's advice to Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव अन् राज ठाकरेंना भुजबळांचा मौल्यवान सल्ला; ठाकरे बंधू स्वीकारणार का?

ज्या विधानसभेत १९८५ पासून निवडून येत होतो. उपमुख्यमंत्री राहिलो. विधानसभेच्या निवडणुकीचं राजकारण केले. त्याठिकाणी मला जेलमधून यावं लागलं. ...

महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या; लागतील तेवढे रस्ते, रोप-वे अन् पूल बांधून देईल- नितीन गडकरी - Marathi News | List all works in Maharashtra; He will build as many roads as necessary, rope-way and bridge will be built; said Central Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या; लागतील तेवढे रस्ते, रोप-वे अन् पूल बांधून देईल- नितीन गडकरी

नितीन गडकरी शुक्रवारी उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध संकल्पना आणि मत व्यक्त केलं. ...

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोलने पेटविले - Marathi News | Called the youth under the pretext of celebrating a birthday; then ignited by petrol | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; आधी रिचवली दारू, नंतर पेट्रोलने पेटविले

माजलगाव तालुक्यातील नाकलगाव  येथील कृष्णा अर्जुन गायकवाड (१९) यास   आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगरुळ पीर क्र. २) याने भ्रमणध्वनी करून वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून गावाबाहेर बोलावले, नंतर एका पांढऱ्या  गाडीमध्ये बसवले. ...

भारतात नाही तर 'इथे' सलीमने बनवला होता अनारकलीचा मकबरा, वाचा कुठे आहे अनारकलीची कबर.. - Marathi News | Tomb of Anarkali made by Salim aka Jahangir in Lahore | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतात नाही तर 'इथे' सलीमने बनवला होता अनारकलीचा मकबरा, वाचा कुठे आहे अनारकलीची कबर..

ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. कारण सलीमच्या वडिलांनी अनारकलीला भींतीत पुरलं होतं. चला जाणून घेऊ सलीमने अनारकलीचे अवशेष कुठे दफन केले होते. ...