Certificate of Prime Minister's signature : स्काउटच्या पंतप्रधान ढाल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील विद्यालयाने सहभाग नोंदविला होता ...
Corona Vaccine : देशात कोरोना लसींवर चाललेले संशोधन, लसउत्पादनात येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसउत्पादक सात भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. ...
International Film Festival of India : विद्यार्थी प्रतिनिधींसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सुरुवातीला प्रतिनिधी नोंदणी ३०० रुपये होती, नंतर त्यात वाढ करून इफ्फीचे नोंदणी शुल्क १ हजार रुपये करण्यात आले होते. ...
Godrej Properties : या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे सांगण्यात आले. न्यायाधिकरणाने आमची बाजू गृहीत धरली नाही आणि मांडलेल्या काही बाबी अमान्य केल्या, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ...
Corona Virus : दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ...
Supreme Court : न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवार जर आरक्षणाचा लाभ घेत नसेल तर नंतर केडर वा पसंतीचे स्थान मिळविण्यासाठी हा उमेदवार आरक्षणाचा आधार घेऊ शकत नाही. ...
cop26 meeting : पर्यावरण मंत्रालयाचे सचिव रामेश्वरप्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या खर्चाची भरपाई व्हायला हवी आणि ती विकसित देशांनी द्यायला हवी, अशी भारताची भूमिका आहे. ...
Petrol Diesel Price : सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्राेलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही ७ शहरांमध्ये पेट्राेलची ११० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे. ...
याप्रकरणी बलबीर रामलाल अगरवाल (वय ४८, रा. परशुराम कुटी, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुशिल घनश्याम अगरवाल (रा.वेलस्ली कोर्ट, कॅम्प) व इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून सहा महिन्यांपूर्वी दोन घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोर पारस नावाची पाच मजली इमारत असून २५ वर्ष जुनी असलेली इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. ...