लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘आश्रम 3’च्या सेटवर बजरंग दलाचा राडा, क्रू मेंबर्सला पाठलाग करून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड - Marathi News | ashram 3 We're Looking For Bobby Deol : Bajrang Dal Attacks Prakash Jha's Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हम बॉबी देओल को ढूंढ रहे हैं’ म्हणत ‘आश्रम 3’च्या सेटवर बजरंग दलाचा राडा

Bajrang Dal attack on the set of Ashram 3 in Bhopal : प्रत्यक्षदर्शींनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीय. या व्हिडिओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘आश्रम 3’सेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ...

पुण्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले; एका गड्डीची किंमत ६० रुपयांपासून सुरु - Marathi News | In Pune, the prices of leafy vegetables increses start at Rs 60 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले; एका गड्डीची किंमत ६० रुपयांपासून सुरु

पुण्यातील मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक तुलनेने कमी झाल्याने कोथिंबीर, शेपू, करडई, राजगिऱ्याच्या भावात वाढ झाली आहे ...

T20 World Cup Ind vs Pak: भारताच्या पराभवानं दु:खी आहात? धोनी बाबांच्या चार ओळी ऐका; मन शांत होईल - Marathi News | T20 World Cup Ind vs Pak Ms Dhoni On Losing Against Pakistan In World Cups Watch Video From 2016 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवानं दु:खी आहात? धोनी बाबांच्या चार ओळी ऐका; मन शांत होईल

T20 World Cup Ind vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारत सपशेल अपयशी; १० गड्यांनी भारताचा धुव्वा ...

Aryan ShahRukh Khan Drugs Case: 'शाहरूख! भारत सोड, कुटुंबासह पाकिस्तानला निघून ये' - Marathi News | Aryan ShahRukh Khan Drugs Case: ''Shah Rukh! Leave India, come Pakistan with family"; Waqar Zaka tweet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''शाहरूख! भारत सोड, कुटुंबासह पाकिस्तानला निघून ये''

Aryan Khan Mumbai cruise Rave party: पाकिस्तानचे सर्व सेलिब्रेटी, अभिनेते आर्यन खान प्रकरणी शाहरुख खानचे समर्थन करत आहेत. आता पाकिस्तानचा प्रसिद्ध अँकर वकार जाकाने शाहरुखच्या समर्थनाथ ट्विट केले आहे. ...

Diwali Special Blouse Design : दिवाळीसाठी रेडीमेड ब्लाऊज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न - Marathi News | Diwali Special Readymade Blouse Design : latest readymade blouse design for diwali | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी रेडीमेड ब्लाऊज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न

Diwali Special readymade Blouse Design : खासकरून बोटनेक, डीपनेक, कॉलर नेक, जॅकेट स्टाईल ब्लाऊज, ऑफ शोल्डर्स, खणांचे ब्लाऊज जास्तीत जास्त महिलांकडून खरेदी केले जातात. ...

Diwali Faral: पुणेकरांची दिवाळी गोड होणार; स्वस्तात लाडू - चिवडा चाखायला मिळणार - Marathi News | diwali festival many sweets are reasonable price in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: पुणेकरांची दिवाळी गोड होणार; स्वस्तात लाडू - चिवडा चाखायला मिळणार

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर बाजारभावातील निम्यापेक्षा कमी किमतीत बुंदीचे लाडू व चिवडा विक्री उपक्रमाची सुरुवात बुधवारपासून (दि. २७) होत आहे ...

Sudhir Mungantiwar: “मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; भाजपची टीका - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticised cm uddhav thackeray over not to go in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; भाजपची टीका

सात अजुबे इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ...

'या' Mobiles वर १ नोव्हेंबरपासून Whatsapp होणार बंद; तुमच्याकडे आहे का ते डिव्हाईस? - Marathi News | Whatsapp will not work on some samsung apple Huawei devices know more details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' Mobiles वर १ नोव्हेंबरपासून Whatsapp होणार बंद; तुमच्याकडे आहे का ते डिव्हाईस?

Whatsapp on Mobile : १ नोव्हेंबरपासून काही Mobiles वर Whatsapp होणार बंद. ...

Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक - Marathi News | Destroy a coconut tree in a fire caused by a short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक

आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले ...