लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MPSC: शासनाने अध्यादेश जाहीर न केल्याने संधी हुकली? हजारो विद्यार्थ्यांना बसला फटका - Marathi News | missed mpse student opportunities thousands of students were hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC: शासनाने अध्यादेश जाहीर न केल्याने संधी हुकली? हजारो विद्यार्थ्यांना बसला फटका

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे वाटले होते. मात्र, एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तसेच अर्ज करण्याची मुदत संपली तरी शासनाने अध्यादेश जाहीर केला नाही. ...

विजेच्या धक्क्याने वानराला शॉक, उपचारासाठी रुग्णालयात हलवले - Marathi News | The electric shock shocked the monkey, who was rushed to hospital for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजेच्या धक्क्याने वानराला शॉक, उपचारासाठी रुग्णालयात हलवले

माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे यमाईदेवी मंदिर परिसरात गेली अनेक शतकांपासून वानरांचा वावर आहे ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 9 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 9 thousand 283 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra? lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात नव्या 9 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

देशात दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

उग्र आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका; भाजपचा इशारा - Marathi News | Don't let the time for violent agitation; BJP's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उग्र आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका; भाजपचा इशारा

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार दारूवरील कर कमी करत आहेत; पण सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास वेळ नाही. ...

Gautam Gambhir : 'इसिस काश्मीर'कडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; घराची सुरक्षा वाढवली - Marathi News | Gautam Gambhir receives death threat from 'ISIS Kashmir'; security beefed up outside house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, घराची सुरक्षा वाढवली

Gautam Gambhir : इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे.  ...

पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा - Marathi News | High alert for rain in 4 states and 1 union territory for next 5 days, IMD warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली, सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ...

मिटवायचे का नाही? जावयाने शिक्षक सासऱ्याच्या डोक्यात घातला बाकडा - Marathi News | Why not delete? son in law put a buck on the teacher's father-in-law's head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिटवायचे का नाही? जावयाने शिक्षक सासऱ्याच्या डोक्यात घातला बाकडा

शुभम सुनील कदम, स्वप्निल भारत जाधव, रणजीत रामदास जाधव व किरण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. करमाळा शहरातील दत्त पेठ येथील एका दुकानासमोर रविवारी रात्री हा प्रकार झाला आहे ...

एसटी कर्मचारी आंदोलन : संघटनांचाही विलीनीकरणावर भर, कर्मचारी संघटनांचे समितीला निवेदन - Marathi News | ST Employees 'Movement: Emphasis of unions on merger, statement of employees' unions to the committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी आंदोलन : संघटनांचाही विलीनीकरणावर भर, कर्मचारी संघटनांचे समितीला निवेदन

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन, भत्ते, सेवा सवलती लागू करून मार्ग परिवहन अधिनियम १९५० या कायद्यात दुरुस्ती करून एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. ...

Bigg Boss Marathi 3: म्हणजे ही माझ्या इमोशनशी खेळते आहे...! सोनालीबद्दल ऐकून विशालला बसला धक्का - Marathi News | I mean,She plays with my emotions ...! Bigg Boss Marathi 3 Sonali Vishal miss-understanding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणजे ही माझ्या इमोशनशी खेळते आहे...! सोनालीबद्दल ऐकून विशालला बसला धक्का

Bigg Boss Marathi 3: विशाल आणि सोनालीच्या नात्यामध्ये आलाय कोणता ट्विस्ट? आता कुठल्या वळणावर जाणार विशाल-सोनालीचं नातं? ...