लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त - Marathi News | Terrorist Arrested In Delhi, Pakistani terrorist along with Large quantities of ammunition arrested in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

Pakistani Terrorist Arrested In Delhi: पाकिस्तानी दहशतवादी अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. ...

गौशाळेबाहेर चिमुरड्याला सोडलं, बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला; ‘मर्डर मिस्ट्री’नं पोलीस हादरले - Marathi News | Sachin Dixit had killed her live in partner before abandoning infant Son at gaushala in Gandhinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० महिन्याचा चिमुकला, बॅगमध्ये आईचा मृतदेह; ‘मर्डर मिस्ट्री’नं पोलीस हादरले

Sachin dixit case: काही वेळांनी गौशाळेचे कर्मचारी गेटजवळ पोहचले त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ...

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार  - Marathi News | india China Lac Eastern Ladakh Temperature minus 30 Degree Chinese Troops Challenge Xi Jinping Will Suffer For His Move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार ...

Dan Christian : RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला मारले टोमणे, वापरले अपशब्द! - Marathi News | Toxic Virat Kohli 'Fans' Trolled Dan Christian's Pregnant Partner After Losing IPL Eliminator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला मारले टोमणे, वापरले अपशब्द!

२०११ ते २०२१ या कालावधीत विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या. ...

Petrol Pump सुरू करून दरमहा लाखो रूपये कमवण्याची सुवर्णसंधी; मोदी सरकारनं नियम केले शिथिल - Marathi News | EV charging dispensation of biofuel can begin before start of petrol sale Govt chance to earn more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Pump सुरू करून दरमहा लाखो रूपये कमवण्याची सुवर्णसंधी; मोदी सरकारनं नियम केले शिथिल

Petrol Pump Rules Modi Government : पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी असलेले नियम काहीशा प्रमाणात मोदी सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 14,313 नवे रुग्ण, 224 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 14,313 new COVID19 cases and 181 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 14,313 नवे रुग्ण, 224 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत - Marathi News | amitabh bachchan cuts his birthday cake with producer anand pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

Amitabh bachchan : बिग बी कायमच त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, सामान्यांच्या गर्दीपासून दूर फक्त आपल्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करतात. ...

‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shriya Saran and Hubby Andrei Koscheev Blessed With a Baby Girl in 2020; Actress Reveals It Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ

Shriya Saran Blessed With a Baby Girl : श्रिया सरनने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे ...

'भाजपामध्ये लोकशाहीला जागा उरली नाही'; भाजपाला राम-राम केल्यानंतर बड्या नेत्याचं टीकास्त्र - Marathi News | uttarakhand bjp leader cabinet minister yashpal arya and son joins congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपामध्ये लोकशाहीला जागा उरली नाही'; भाजपाला राम-राम केल्यानंतर बड्या नेत्याचं टीकास्त्र

Yashpal Arya : भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...