म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एका संशोधनानुसार, तुमच्या केसांच्या लांबीवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एक मोठा खुलासाही उघड झाला आहे. तुमचे केस आणि त्यांची लांबी तुमच्याबद्दल बरेच काही सांगतात. याद्वारे, तुमचा स्वभाव शोधण्याबरोबरच, कामाच्या दबावामध्ये तुम्ही स्वतःला कसे हात ...
Nawab Malik : आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. ...
ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्या लढतीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील Round 1चे सामने सुरूवातीला खेळवले जातील आणि २३ ऑक्टोबरपासून Super 12 च्या लढतींना सुरुवात होणार. ...
ग्रीन टीमुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो आणि आरोग्याशी संबंधित असलेल्या दाहक बायोमार्करची संख्या कमी होऊ शकते. हा अभ्यास सायन्स डेलीमध्ये प्रकाशित झाला आहे. ...
जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ...
उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. ...