लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup, AFG vs SCO : मुजीब उर रहमाननं विक्रम केला, अफगाणिस्ताननं १३० धावांनी स्कॉटलंडवर विजय मिळवला  - Marathi News | T20 World Cup, AFG vs SCO : Mujeeb Ur Rahman becomes the first bowler to take five-wicket haul, Afghanistan beat Scotland by 130 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी २९ धावा देत ९ विकेट्स घेतल्या, स्कॉटलंडविरुद्ध मोठा पराक्रम केला

T20 World Cup, AFGHANISTAN V SCOTLAND Live Updates : अफगाणिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंड संघावर दणदणीत विजय मिळवला ...

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 14 गाड्या घटनास्थळी  - Marathi News | Fire at furniture godown in Marketyard area 14 fire brigade vehicles on the spot in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 14 गाड्या घटनास्थळी 

फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) रात्री आठ वाजून 42 मिनिटांनी मार्केटयार्ड परिसरात आग लागल्याची माहिती देणारा कॉल आला होता. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या काही गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ...

केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ !  - Marathi News | Special cleaning week starts now in KDMC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. ...

INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी - Marathi News | INX MEDIA CASE : Deposit 1 crore and go abroad !; Supreme Court allows Karti Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

INX MEDIA CASE : सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे. ...

T20 World Cup, Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या दुखपतीबाबत समोर आले मोठे अपडेट्स; जाणून घ्या न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही - Marathi News | T20 World Cup, Hardik Pandya : Hardik Pandya is fit and raring to go for the second game against New Zealand - BCCI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स, पाकिस्तानविरुद्ध खांद्याला झालेली दुखापत!

T20 World Cup, Hardik Pandya  : टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून हार मानावी लागली. ...

Ind Vs Pak : आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | Ind Vs Pak : Rahul Gandhi told to Mohammad Shami's trolls on twitter after match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलं

पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली. ...

कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी - Marathi News | In Kalyan, where there is no parking, only the police park the vehicles; There was a traffic jam in the station area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी

जवळपास १०० गाड्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाई करून पोलिसांच्याच बेशिस्तीला चांगलाच दणका बसला आहे. ...

परमबीर सिंग यांचं 'गुजरात' कनेक्शन उघड, हवाला ऑपरेटरला अटक - Marathi News | Parambir Singh's 'Gujarat' connection revealed, hawala operator arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांचं 'गुजरात' कनेक्शन उघड, हवाला ऑपरेटरला अटक

Parambir Singh : पोलिसांच्या हाती परमबीर सिंग यांच्याविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं मानलं जातं आहे. ...

कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क - Marathi News | In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु ...