या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल. ...
शेअर बाजार सेंटिमेंट्सवर चालतो. कोरोना सुरू झाला तेव्हा निफ्टीने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता. त्यानंतर बाजाराने एकतर्फी वाढ पाहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात पैसे गुंतविले. ...
रँडस्टँड इंडियाचे प्रमुख (शोध व निवड) संजय शेट्टी यांनी सांगितले की, रँडस्टँडच्या अन्य परिचालन कंपन्यांनी भारतीय मनुष्यबळात रस दाखविला आहे. भारतात केवळ संपर्क अधिकारी असलेल्या अनेक कंपन्या भारतीय लोकांची भरती करून त्यांना उच्च पदावर नेमणुका देत आहेत ...
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...