लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोबोटला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा १.५ कोटी रूपये; कंपनीची अजब ऑफर - Marathi News | US Robotics company to pay 1 crore rupees to get permission to use human face on robots | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोबोटला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा १.५ कोटी रूपये; कंपनीची अजब ऑफर

Permission to Use Face on Robot : एका रोबोट बनवणाऱ्या कंपनीने एक अजब ऑफर काढली आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा वापर रोबोटसाठी करण्यास परवानगी देत असाल तर कंपनी तुम्हाला १.५ कोटी रूपये देऊ शकते. ...

Rule Change 1 December: १ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता - Marathi News | rule will be changed from 1st December, the offer will also end; Possibility of decision on LPG price also | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता

Rule Change from 1 December: नोव्हेंबर महिना संपणार आहे. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदलणार आहेत. ...

चक्क करिना कपूरचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी धुतले होते पाय,पण का? - Marathi News | Surprising, know why Amitabh Bachchan washed Kareena Kapoor's Legs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क करिना कपूरचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी धुतले होते पाय,पण का?

चित्रपटात  अमिताभ यांनी रणधीर कपूर यांचा फायटिंग सीन होता.या सीनचे चित्रीकरण सुरु असताना करिना तिथेच होती. हा सीन पाहून करिना अमिताभ यांच्यावर प्रचंड चिडली होती. ...

पुण्यातील चित्रपटगृहांवरील निर्बंध हटवले, 1 डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी - Marathi News | cinema hall theatre pune reopens full capacity from 1 december | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चित्रपटगृहांवरील निर्बंध हटवले, 1 डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला... ...

मस्करीची कुस्करी! सहकाऱ्यांनी जबरदस्तीनं प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; तरुणाचा जीव गेला - Marathi News | west bengal mill worker dies after colleagues pump air in his private part for fun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मस्करीची कुस्करी! सहकाऱ्यांनी जबरदस्तीनं प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; तरुणाचा जीव गेला

पीडित तरुणावर १० दिवस सुरू होते उपचार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू ...

“खाई त्याला खवखवे, नवाब मलिकांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar replied ncp nawab malik over recce claims social media use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खाई त्याला खवखवे, नवाब मलिकांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल”: प्रवीण दरेकर

नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले. ...

Coronavirus: चिंता वाढली! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक - Marathi News | PM Narendra Modi chairs meeting with top govt officials on COVID-19 situation & vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! नव्या व्हेरिएंटवर पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक

पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत कोरोना व्हायरस आणि लसीकरण यावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. ...

संप सुरूच... कल्याण बस डेपोत पोलीस बंदोबस्त, प्रवाशांचे हाल सुरुच - Marathi News | Strike continues ... Police security at Kalyan bus depot, condition of passengers continues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संप सुरूच... कल्याण बस डेपोत पोलीस बंदोबस्त, प्रवाशांचे हाल सुरुच

कल्याण डेपोतून पाच बस भिवंडीच्या दिशेने रवाना ...

Today Gold Rate: सोन्याच्या दरात वाढ; बाजारात चांदीची किंमतही वाढली, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या - Marathi News | Today Gold Rate: Gold Rise; The price of silver also increased in the market, what is today's rate ?, lets find out | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याच्या दरात वाढ; बाजारात चांदीची किंमतही वाढली, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या