लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत - Marathi News | covaxin and covishield effective against omicron coronavirus variant what icmr expert says  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

“सावध राहा, व्हेरिएंट हा महामारीचा भाग;  मास्क, सॅनिटायझेशन, लसीकरण हीच आपली सुरक्षा” - Marathi News | Omicron Variant: Masking, sanitizing n vaccinating will keep us safe Says Kiran Mazumdar-Shaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सावध राहा,मुर्ख बनू नका; मास्क, सॅनिटायझेशन, लसीकरण हीच आपली सुरक्षा”

कोरोना महामारीच्या काळात त्याचे अनेक व्हेरिएंट येतील ते त्याचा अविभाज्य भाग आहे असं बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या. ...

मराठमोळ्या केळीवालीचे फोटो झाले व्हायरल, सोनाली कुलकर्णीच्या या लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Photos of Marathmolya Keliwali goes viral, Sonali Kulkarni's look is popular | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या केळीवालीचे फोटो झाले व्हायरल, सोनाली कुलकर्णीच्या या लूकला मिळतेय पसंती

सोनाली कुलकर्णी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'...तर राजकारण सोडेन', सुखबीर सिंग बादल यांना नवज्योत सिंग सिद्धूंचे ट्विटद्वारे प्रत्युत्तर!  - Marathi News | Navjot Sidhu dares Sukhbir to prove he met Punjab DGP against Majithia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर राजकारण सोडेन', सुखबीर सिंग बादल यांना नवज्योत सिंग सिद्धूंचे ट्विटद्वारे प्रत्युत्तर! 

Navjot Singh Sidhu :येत्या काही दिवसांत बिक्रम सिंह मजिठिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची भीती बादल यांनी व्यक्त केली आहे. ...

कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० ते ५० हजारांपर्यंत दंड; काय आहेत नवे नियम? - Marathi News | Maharashtra Covid Guidelines: 500 to 50 thousand fine for violating rules; What are the new rules? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० ते ५० हजारांपर्यंत दंड; काय आहेत नवे नियम?

कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण  लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल ...

...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | Woman marry cow thinks reincarnation of dead husband in cambodia | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

woman marries cow : या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.   ...

श्रेयश - दि किंग जेडीच्या ‘मैदान मार’ गाण्याची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Shreyash - The King JD's song 'Maidan Mar' is talked about everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयश - दि किंग जेडीच्या ‘मैदान मार’ गाण्याची होतेय सर्वत्र चर्चा

पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Omicron Variant: कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान - Marathi News | Omicron variant: Rajesh tope writes letter to central govt to ban flights from south Africa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमीक्रॉन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान

ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्य सरकार १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार का? ...

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले - Marathi News | Corona New Variant Omicron: Two passengers from South Africa is corona positive; sent to quarantine center Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले

Two passengers corona Positive in Bengaluru: या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. ...