लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bipin Rawat Helicopter Crash: बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर अखेरच्या मिनिटांत काय घडले? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली महत्त्वपूर्ण माहिती  - Marathi News | What happened in the last minutes after Bipin Rawat's helicopter took off? Defense Minister Rajnath Singh gave important information in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर अखेरच्या मिनिटांत काय घडले? संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

CDS Bipin Rawat Helicopter Crash Update: भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ Bipin Rawat यांचे तामिळनाडूमधील किन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. संरक्षणमंत्री Rajnath Shingh यांनी आज लोकसभेमध्ये या अपघाताच्या घटनाक्रमाबाबत महत्त्वपूर्ण ...

सरकारकडून नियमांत मोठे बदल, मर्यादेपेक्षा अधिक सिमकार्ड असल्यास होणार बंद; पाहा डिटेल्स - Marathi News | if you use more than 9 sim cards then be careful otherwise action will be taken by telecom-departments | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकारकडून नियमांत मोठे बदल, मर्यादेपेक्षा अधिक सिमकार्ड असल्यास होणार बंद; पाहा डिटेल्स

Sim Card Rules : जर तुमच्याकडे अनेक सिमकार्ड्स असतील तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा नियमांत काय झालाय बदल. ...

गर्दीत एका व्यक्तीनं मौनी रॉयसोबत केलं असं काही ज्यामुळे उडाला तिचा थरकाप, पाहा व्हिडीओ - Marathi News | A man in the crowd did something to Mouni Roy that made her tremble, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्दीत एका व्यक्तीनं मौनी रॉयसोबत केलं असं काही ज्यामुळे उडाला तिचा थरकाप, पाहा व्हिडीओ

मौनी रॉयला नुकतेच चाहत्यांनी घेरले होते. यादरम्यान तिच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तणूक केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ...

How to control sugar level : डायबिटीसवर रामबाण ठरते 'ही' भाजी; हिवाळ्यात खाल्ल्यानं मिळतील भरपूर फायदे - Marathi News | How to control sugar level : Fenugreek methi leaves benefit diabetes winter methi ki patti benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीसवर रामबाण ठरते 'ही' भाजी; शुगर लेव्हलसह वाढत्या वजनावरही नेहमी राहिल कंट्रोल

How to control sugar level : त्यातील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात.  यामुळेच शरीरात साखरेचं प्रमाण वाढण्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. ...

Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Car hit BRT bus stand due to drunk driver Two young men died on the spot in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ...

बाहुबली फेम 'कट्टपा' उर्फ 'सत्यराज'कडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, जाणून घ्या किती घेतात मानधन - Marathi News | Net worth of Bahubali fame tamil actor Sathyaraj | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाहुबली फेम 'कट्टपा' उर्फ 'सत्यराज'कडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, जाणून घ्या किती घेतात मानधन

Sathyaraj Net Worth : १९८७ मध्ये त्यांनी हिरो म्हणून केलेला 'वेधम पुधिथु' सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर नादिगन, अमैधि पदाई, पेरियार आणि ओनबाधु रूबाई नोट्टू सिनेमात ते मुख्य भूमिकेत दिसले. ...

...अन् तब्बल ७ हजार जणांचा जीव वाचला; रावत यांच्या संघर्षाची, साहसाची थरारक कहाणी - Marathi News | how brigadier bipin rawat changed the face of un peacekeeping in conflict hit congo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् तब्बल ७ हजार जणांचा जीव वाचला; रावत यांच्या संघर्षाची, साहसाची थरारक कहाणी

देशासोबतच देशाबाहेरही अतुलनीय शौर्य गाजवणारा सेनापती काळाच्या पडद्याआड ...

रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच - Marathi News | benefits of sweet potato, know the right time to eat sweet potato | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच

रताळी खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते अयोग्य वेळी खाल्ल्याने दुष्परिणामही होऊ शकतात. ...

#ShameonBCCI : विराट कोहलीला वन डे कर्णधारपदावरून काढल्यानंतर संतापले चाहले; BCCI समोर ठेवली 'विराट' आकडेवारी - Marathi News | #ShameonBCCI trend in social media after BCCI take ODI captancy from Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#ShameonBCCI : विराट कोहलीला वन डे कर्णधारपदावरून काढल्यानंतर संतापले चाहले; BCCI समोर ठेवली 'विराट' आकडेवारी

''यापुढे रोहित शर्मा हा वन डे संघाचा कर्णधार असेल,'' बीसीसीआयच्या या ट्विटनं सर्वांना मोठा धक्का बसला. ...