लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"तुमच्याकडे सगळं आहे, सातत्य ठेवा..."; मराठी अभिनेत्याचा तरुणांना मोलाचा सल्ला, हृतिक रोशनचं उदाहरण देत म्हणाले... - Marathi News | marathi actor ajay purkar shared her thoughts in interview give advice to youngsters  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्याकडे सगळं आहे, सातत्य ठेवा..."; मराठी अभिनेत्याचा तरुणांना मोलाचा सल्ला, हृतिक रोशनचं उदाहरण देत म्हणाले...

अजय पूरकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ...

Disha Salian Case: दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही... - Marathi News | Maharashtra Politics Shiv Sena MLAs' silent protest for justice for Disha Salian Manisha Kayande said, no political colour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियान प्रकरणी शिवसेना आमदारांचे आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही...

Maharashtra Politics : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याबाबत तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. ...

Ranya Rao : रान्या रावसाठी दुबई होतं दुसरं घर; २४ तासांत बंगळुरूला परत, सोनं आणताना घालायची खास ड्रेस - Marathi News | Ranya Rao gold smuggling investigation dubai gold case investigation dri investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रान्या रावसाठी दुबई होतं दुसरं घर; २४ तासांत बंगळुरूला परत, सोनं आणताना घालायची खास ड्रेस

Ranya Rao : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या रान्या रावची भारत ते दुबई ट्रॅव्हल हिस्ट्री धक्कादायक आहे. ...

आता कोस्टल रोडवरील पथदिव्यांसाठी तांब्याऐवजी ॲल्युमिनियमच्या तारा! - Marathi News | Now, instead of copper, aluminum wires will be used for streetlights on the Coastal Road! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कोस्टल रोडवरील पथदिव्यांसाठी तांब्याऐवजी ॲल्युमिनियमच्या तारा!

या तारा या तांब्यापेक्षा स्वस्त असल्या तरी त्याचे आयुर्मान दीर्घकालीन नसते. मात्र, कोस्टल रोडवरील चोरीला आळा घालण्यासाठी पालिकेने या पर्यायाचा वापर करण्याचे ठरवले आहे. ...

दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली - Marathi News | Negligence of both municipalities Sewage directly into the river followed by Pawana Indrayani Mula also foamed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली

अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात, त्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाकडे पुणे आणि पिंपरी महापालिकेचे दुर्लक्ष होतंय ...

तुमचे जनावर चालताना मागील पाय झटकत चालतं? असू शकतो हा आजार; कसे कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | Does your livestock walk with its hind legs shaking? Could this be a disease? How can you treat it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचे जनावर चालताना मागील पाय झटकत चालतं? असू शकतो हा आजार; कसे कराल उपाय? वाचा सविस्तर

अनेक वेळा आपले जनावर चालताना मागील पाय झटकत चालते. मागील पायाच्या सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. थोडे अंतर चालल्यानंतर परत पाय सरळ होतो व जनावर व्यवस्थित चालायला लागते. ...

बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका - Marathi News | Beed police take action; After Walmik Karad, Athawale, MCOCA ACT on Ashti's Bhosale gang | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. ...

प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक - Marathi News | Husband's murder due to problem in love relation Dindoshi police arrests wife and two others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक

प्रियकर आणि त्याचा एक साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...

नाशिक जिल्ह्यातील अपहृत तरुणाची सांगलीतून सुटका, दोघांना अटक - Marathi News | A young man who was kidnapped from Nashik district for financial exchange was rescued from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाशिक जिल्ह्यातील अपहृत तरुणाची सांगलीतून सुटका, दोघांना अटक

सांगली : नाशिक जिल्ह्यातून आर्थिक देवाणघेवाणीतून अपहरण केलेल्या निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे, जि. धुळे) याची अलकूड ... ...