Crop Insurance Advance: मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम (Crop Insurance Advance) मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम मिळणार आहे. वाचा सविस्तर ...
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश रुग्णालयांत असे फलक दिसत नाहीत. ...