लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य - Marathi News | A foreign tourist who came to Sinhagad was made to abuse him An outraged act by a group of youths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य

तरुणांच्या अशा कृत्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती याला डाग लागला जातोय ...

वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या - Marathi News | Violence erupts again in Bengal over Waqf Act, 3 people die Father and son brutally murdered by mob | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या

वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी अचानक हिंसक वळण घेतले. यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. ...

LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Aiden Markram Nicholas Pooran Fifty Lucknow Super Giants Won By 6 Wkts Against Gujarat Titans After Sai Sudharsan Shubman Gill 120 Runs Partnership Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब

या जोडीनं ७३ चेंडूत १२० धावा केल्या होत्या. ही दोघे तंबूत परतल्यावर गुजरात टायटन्स संघाची गणित बिघडले. ...

परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा  - Marathi News | The Parbhani Superintendent of Police came directly to the reception room and understood the pain of the elderly man. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा 

पोलीस अधीक्षकांनी स्वागत कक्षात येऊन एका वृध्दाची व्यथा जाणून घेत आपला साधेपणा दाखवून दिला. ...

१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती...  - Marathi News | Will Tatkal ticket booking time change from April 15? Railways gave important information... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 

Tatkal ticket booking time Change: अचानक एखाद्या ठिकाणी जायचे असेल किंवा सामान्य बुकिंगवेळी तिकीट मिळाले नाही तर तत्काळमध्ये काढता येईल म्हणून जे ट्रेन सुटण्याच्या आदल्या दिवसाची वाट पाहत असतात त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ...

“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshwardhan sapkal asked question to udayanraje about chhatrapati shivaji maharaj issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar threatens accountant in municipal council complaint filed with police | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेतील लेखापाल अधिकाऱ्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री - Marathi News | Two-wheeler stolen from outside Chhatrapati Sambhajinagar hospital and sold directly in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयाच्या बाहेरून दुचाकी चोरीचा उलगडा; जिंतूरमध्ये सापडल्या २६ दुचाकी ...

बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात! - Marathi News | Quinton de Kock Viral Video Drinks Water In Bizarre Fashion After CSK vs KKR Match, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर आगळ्या वेगळ्या स्टाइलने पाणी पिणाऱ्या क्विंटन डीकॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...