लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बिम्बल्डन माझ्या करियरसाठी महत्त्वाचा टप्पा, टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची भावना - Marathi News | Wimbledon is a milestone in my career, the spirit of tennis star Aishwarya Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिम्बल्डन माझ्या करियरसाठी महत्त्वाचा टप्पा, टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची भावना

अशा कोर्टवर खेळण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यासाठी केवळ तीन दिवसांचा सराव विम्बल्डन कोर्टवर मिळाला. त्या अनुभवावर मी चार सामने खेळले. तयारीला फार वेळ मिळाला नाही. ...

Phone Tapping : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी - Marathi News | Phone Tapping: Former NSE CEO Chitra Ramakrishna arrested by ED, remanded for 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी

Phone Tapping : ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. ...

मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी - Marathi News | Heavy rain in on Marathwada; About 50 percent of the rain has just fallen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी

१४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

'संसदेत कोणत्याही शब्दावर बंदी घातलेली नाही', असंसदीय शब्दांवर ओम बिर्ला यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Unparliamentary Words: 'No words banned in parliament', Om Birla's statement on unparliamentary words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेत कोणत्याही शब्दावर बंदी घातलेली नाही', असंसदीय शब्दांवर ओम बिर्ला यांची स्पष्टोक्ती

Unparliamentary Words: संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत जारी करण्यात आलेल्या यादीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ...

IND vs ENG 2nd ODI Live Updates : ना रिषभ पंत, ना हार्दिक पांड्या! आजच्या सामन्यात उप कर्णधार कोण आहे ते पाहा, BCCI ची घोषणा  - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Live Updates : Shikhar Dhawan is the vice-captain of the Indian team in the 2nd ODI, Hardik Pandya take 1st wicket england 1 for 41  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रिषभ पंत, ना हार्दिक पांड्या! आजच्या सामन्यात उप कर्णधार कोण आहे ते पाहा, BCCI ची घोषणा 

India vs England 2nd ODI Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी वन डे मॅच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जात आहे. ...

झोपताना पायाखाली कांदा ठेवण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? - Marathi News | Health Tips : Benefits putting slices onion socks while sleeping | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :झोपताना पायाखाली कांदा ठेवण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ...

Uddhav Thackeray: आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश  - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray held a meeting with all district chiefs in the state today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या'; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांसोबत बैठक झाली. ...

मुख्यमंत्र्यांना भेटताना गृहपाठ करून जायला हवं, राजू शेट्टींचा आबीटकर, धैर्यशील मानेंवर निशाणा - Marathi News | Raju Shetty criticizes MLA Prakash Abitkar and MP Dhairyashil Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांना भेटताना गृहपाठ करून जायला हवं, राजू शेट्टींचा आबीटकर, धैर्यशील मानेंवर निशाणा

प्रोत्साहन अनुदानासाठी आता निवेदनाचे नाटक कशाला करता, गेली अडीच वर्षे तुमचेच मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर याद राखा. ...

Rajkumar Hirani Dunki: '...तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणे सोडून द्या', KRKचे राजकुमार हिरानी यांना चॅलेंज - Marathi News | Kamal Rashid Khan on Rajkumar Hirani: 'then stop directing films', KRK challenges Rajkumar Hirani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणे सोडून द्या', KRKचे राजकुमार हिरानी यांना चॅलेंज

Rajkumar Hirani SRK Dunki: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यांच्या अपकमिंग 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...