लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन ॲप आधारित कोर्सला बसणार चाप; मान्यता नसताना शिकवणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | An online app based course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन ॲप आधारित कोर्सला बसणार चाप; मान्यता नसताना शिकवणाऱ्यांवर कारवाई

युजीसी आणि एआयसीटीई या दोन्ही संस्था एकत्र आल्या असून, असे शैक्षणिक करार करणाऱ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांवर यापुढे कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  ...

आठवडाभरात शाळा सुरू करा, आता वेळकाढूपणा नको; पालक आणि शाळा संघटना संतप्त - Marathi News | Start school within a week dont waste time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवडाभरात शाळा सुरू करा, आता वेळकाढूपणा नको; पालक आणि शाळा संघटना संतप्त

शहरातील सर्व व्यवहार सुरू असताना शाळा बंद ठेवू नयेत, अशी मागणी पुन्हा एकदा पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई २०२१ यांनी केली आहे. ...

Goa Election 2022 : उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : देवेंद्र फडणवीस - Marathi News | We are worried about Utpal Parrikars political carrier BJP will give him the right place Devendra Fadnavis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : देवेंद्र फडणवीस

मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल, फडणवीस यांचं वक्तव्य. ...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार - Marathi News | Strike of ST workers is illegal says labor court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार

एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार ...

Dhanush-Aishwarya Separation: रजनीकांतच्या दुसऱ्या मुलीचाही घटस्फोट होणार; धनुष-ऐश्वर्याची वेगळे होण्याची घोषणा - Marathi News | Dhanush-Aishwarya Separation: Rajinikanth's second daughter Aishwarya to get divorced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या दुसऱ्या मुलीचाही घटस्फोट होणार; धनुष-ऐश्वर्याची वेगळे होण्याची घोषणा

Dhanush-Aishwarya divorce: रजनीकांतची मोठी मुलगी सौदर्या हिचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर तिने २०१९ मध्ये दुसरे लग्न केले होते. आता रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्या ही तिच्या पतीपासून वेगळी होणार आहे. ...

अल्पवयीन पीडिता २४ तासांत समितीसमोर; नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी - Marathi News | Minor victims before the committee within 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन पीडिता २४ तासांत समितीसमोर; नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी

गृह विभागाकडून नवी नियमावली सर्व पोलीस आयुक्त व घटकप्रमुखांना कळविण्यात आली आहे. ...

Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली... - Marathi News | Marathi Jokes Wife suddenly kicked husaband in the night | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...

Marathi Jokes: रात्री नवरा झोपला असताना बायकोनं घातली लाथ ...

Corona Vaccination: तिसरी लाट ज्येष्ठांच्या मुळावर; मृतांमध्ये सर्वाधिक संख्या, पालिकेची माहिती - Marathi News | Corona Vaccination third wave dangerous for senior citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरी लाट ज्येष्ठांच्या मुळावर; मृतांमध्ये सर्वाधिक संख्या, पालिकेची माहिती

मुंबईत १ ते १६ जानेवारीदरम्यान कोरोना मृत्युंपैकी ८९ टक्के लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ११ टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातील होते. ...

Corona Vaccination: 14 कोटी 31 लाखांहून अधिक ‘लसवंत’ - Marathi News | Corona Vaccination Over 14 crore 31 lakhs people vaccinated in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: 14 कोटी 31 लाखांहून अधिक ‘लसवंत’

राज्यात रविवारी ६७ हजार ९२२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...