Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:08 AM2022-01-18T08:08:45+5:302022-01-18T08:09:00+5:30

Marathi Jokes: रात्री नवरा झोपला असताना बायकोनं घातली लाथ

Marathi Jokes Wife suddenly kicked husaband in the night | Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...

Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...

Next

रात्री बायकोनं नवऱ्याला अचानक लाथ घातली...

नवरा कळवळू लागला...

नवरा- लाथ का मारलीस..?

बायको- डास होता... आणि मी जिवंत असताना माझ्याशिवाय दुसरं कोणी तुमचं रक्त शोषेल हे मी सहन करणार नाही...

Web Title: Marathi Jokes Wife suddenly kicked husaband in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.