लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी - Marathi News | 124 centers will be closed permanently if errors are found due to malpractices in the exam; Sharad Gosavi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी

राज्यात ३३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्रावर गैरप्रकार आढळल्याने त्यांची चौकशी होणार असून त्यामध्ये त्रुटी आढळल्यास ती केंद्र कायमस्वरूपी बंद करणार ...

संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण... - Marathi News | HSC Exam Result 2025: Santosh Deshmukh's daughter achieves impressive success in 12th; Vaibhavi scores 85.33 percent marks | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

HSC Exam Result 2025: आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...

HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर - Marathi News | Hi, Harsha, will you marry me?; Viral girl from Kumbh Harsha richhariya bold reply to Aslam proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर

हर्षाने हा ईमेल सार्वजनिक करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ...

भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी - Marathi News | Three injured in gas cylinder explosion in Mhaisal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीनजण जखमी झाले आहेत. ...

"फक्त लाल किल्ला का, फतेहपूर सिक्री आणि ताजमहालही मागा"; सरन्यायाधीशांनी हसत फेटाळली सुलताना बेगम यांची याचिका - Marathi News | Demanding possession of the Red Fort petition of Sultana Begum descendant of the Mughal emperor was rejected by the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त लाल किल्ला का, फतेहपूर सिक्री आणि ताजमहालही मागा"; सरन्यायाधीशांनी हसत फेटाळली सुलताना बेगम यांची याचिका

लाल किल्ला परत करण्याची याचिका करणाऱ्या सुलताना बेगम यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. ...

जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल त्यांनाच लिलावात बोली लावता येणार - Marathi News | Only those who will pay cash to the onion farmers will be able to bid in the auction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल त्यांनाच लिलावात बोली लावता येणार

Kanda Lilav टाकळीभान उपबाजार आवारात जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल अशाच आडतदारांना कांदा खरेदी लिलाव बोलीत सहभागी होता येईल. ...

Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा - Marathi News | Avoid both over-excitement and exhaustion, face the results calmly and accept them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही ...

परीक्षार्थींच्या वाहनातून चोरले डेबिट-क्रेडिट कार्डसह मोबाइल सीमकार्ड; लाखों रुपयांचा गंडा - Marathi News | Mobile SIM cards along with debit-credit cards stolen from examinees' vehicles; Lakhs of rupees taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षार्थींच्या वाहनातून चोरले डेबिट-क्रेडिट कार्डसह मोबाइल सीमकार्ड; लाखों रुपयांचा गंडा

चोरट्यांनी काही वेळातच ऑनलाइन ट्रॅन्झेक्शन करून आणि एटीएममधून रोख रक्कम लाखो रुपये लंपास केले ...

आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Aamir Khan upcoming movie sitaare zameen par first poster and release date revealed genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

आमिर खान-जिनिलीया देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर रिलीज झालं असून तारीखही समोर आली आहे (aamir khan) ...