लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rohit Sharma, IND vs SL, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा खूश झाला; प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठिशी आहे, असं म्हणाला! - Marathi News | IND vs SL, 2nd T20I Live Updates : Good to see the middle order perform, I don't want to be too harsh on the bowlers, Say Rohit Sharma   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा खूश झाला; प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठिशी आहे, असं म्हणाला!

भारताचा हा सलग ११वा ट्वेंटी-२० विजय आहे, तर रोहितच्या नेतृत्वाखालील घरच्या मैदानावर मिळवलेला १६वा विजय आहे. यासह रोहितने इयॉन मॉर्गन व केन विलियम्सन यांचा विक्रम मोडला. या दोघांनी घरच्या मैदानावर प्रत्येकी १५ विजय मिळवले होते.  ...

IND vs SL, 2nd T20I Live Updates : हिटमॅन खुश हुआ..!! चेंडू वेगाने जात असतानाच चहलने मारली डाईव्ह अन्... (Video) - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live Updates Rohit Sharma applause with claps after Yuzvendra Chahal dives to stop boundary watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हिटमॅन खुश हुआ..!! चेंडू वेगाने जात असतानाच चहलने मारली डाईव्ह अन्...

भारताने श्रीलंकेविरूद्ध दुसरी कसोटी जिंकत मालिकेत २-०ने अजिंक्य आघाडी घेतली ...

IND vs SL, 2nd T20I Live Updates : श्रेयस, रवींद्र, संजूची तुफान फटकेबाजी, मालिका विजयासह रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम - Marathi News | IND vs SL, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma the captain now holds the record of having most T20is wins at home, 11th straight T20I win for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस, रवींद्र, संजूची तुफान फटकेबाजी, मालिका विजयासह रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व इशान किशन हे सलामीवीर आज फार कमाल दाखवू शकले नसले तरी भारताने दणदणीत विजय मिळवला. ...

IND vs SL, 2nd T20I Live Updates : 4, 6, Wd, 6, 0, 6, W; बिनुरा फर्नांडोच्या अविश्वसनीय कॅचने संजू सॅमसनचं वादळ रोखले, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd T20I Live Updates : 4, 6, Wd, 6, 0, 6, W; Sanju Samson's blitz is cut short as Binura Fernando takes a stunner at short third, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :4, 6, Wd, 6, 0, 6, W; बिनुरा फर्नांडोच्या अविश्वसनीय कॅचने संजू सॅमसनचं वादळ रोखले, Video 

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व इशान किशन हे सलामीवीर आज फार कमाल दाखवू शकले नसले तरी भारताने सामन्यावर पकड घेतली आहे ...

लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर - Marathi News | lokmat organise marathi bhasha sammelan to celebrate marathi bhasha din | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर

‘लोकमत मराठी भाषा संमेलन’ कोथरुडमध्ये; महाराष्ट्राच्या मानबिंदूसोबत साजरा करू मराठी राजभाषा दिन  ...

Russia-Ukraine War: रशियाची मोठी घोषणा! युक्रेनचा चर्चेस नकार; चोहोबाजुंनी हल्ले करणार - Marathi News | Russia-Ukraine War: Russia's big announcement! Ukraine refuse to talk in Belarus; Will attack from all sides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची मोठी घोषणा! युक्रेनचा चर्चेस नकार; चोहोबाजुंनी हल्ले करणार

Russia-Ukraine War: अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  ...

Manipur Assembly Election: भाजपला घाम फोडणारी 'सुपर कॉप'; अमित शाहांना घरोघरी जाऊन करावा लागतोय प्रचार - Marathi News | In Manipur Amit Shah Campaigns Against Ex Cop Who Took On Drug Mafia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला घाम फोडणारी 'सुपर कॉप'; अमित शाहांना घरोघरी जाऊन करावा लागतोय प्रचार

Manipur Assembly Election: पोलिसी दलात असताना अनेक बड्या कारवाया; आता निवडणुकीला भाजपला घाम फोडला ...

दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त - Marathi News | three children and mother died due to food poisoning in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरीतील धारासुरे कुटुंबावर काळाचा घाला  ...

Russia vs Ukraine War: सरकारनं आम्हाला लवकर मायदेशी न्यावं; युक्रेनमध्ये अडकलेल्या शिवांजली अन् ऐश्वर्याची आर्त साद - Marathi News | Russia vs Ukraine War two girls from sangli stranded in ukraine need help | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारनं आम्हाला लवकर मायदेशी न्यावं; युक्रेनमध्ये अडकलेल्या शिवांजली अन् ऐश्वर्याची आर्त साद

Russia vs Ukraine War: रशियाच्या सीमेपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या खारकिव्हमध्ये सांगलीच्या दोघी; मदतीसाठी आर्त साद ...