लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ishan Kishan Mini Helicopter Shot, IND vs SL 1st T20 : इशान किशनने मारला 'मिनी हेलिकॉप्टर' चौकार... तुम्ही पाहिलात का? (Video) - Marathi News | Ishan Kishan plays Mini Helicopter shot for Boundary India vs Sri Lanka 1st T20 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL Video : इशान किशनने मारला 'मिनी हेलिकॉप्टर' चौकार... तुम्ही पाहिलात का?

इशान किशनने धडाकेबाज खेळी करत ८९ धावा कुटल्या ...

Champions League Final : रशियाला युक्रेनवर हल्ला करणं पडलं भारी; UEFA नं चॅम्पियन्स लीगच्या फायनलसंदर्भात घेतला मोठा निर्णय! - Marathi News | UEFA urgent meeting about champions league final russia saint peters berg  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियाला युक्रेनवर हल्ला करणं पडलं भारी; UEFA नं दिला 'हा' मोठा झटका!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यापासूनच, फुटबॉल जगत चिंतीत होते. अनेक देशांनी आणि फुटबॉल संघटनांनी आधीच हरकत घेत, चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशिया बाहेर हलविण्याची मागणी केली होती. ...

महिला पोलिसाचा प्रामाणिकपणा, वकील महिलेला गहाळ झालेल्या मंगळसूत्र परत मिळाले - Marathi News | The honesty of the female police, the lawyer woman got back the missing mangalsutra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला पोलिसाचा प्रामाणिकपणा, वकील महिलेला गहाळ झालेल्या मंगळसूत्र परत मिळाले

Female police Shows Honesty : प्रामाणिकपणे ते पोलीस ठाण्यात देणाऱ्या पोलीस अंमलदार गुळींग यांचाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी बुधवारी विशेष सत्कार केला. ...

Russia-Ukraine Crisis: शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले - Marathi News | Ukraine | Russia | share market | Russia-Ukraine war | Stock market quake sinks 13.32 lakh crore investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले

Russia-Ukraine Crisis: फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. ...

TET Exam Scam: टीईटीच्या अपात्र १७७८ परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पात्र; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | In 2017 1778 people were eligible for TET by taking money In front of shocking information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटीच्या अपात्र १७७८ परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पात्र; धक्कादायक माहिती समोर

टीईटी परीक्षेच्या २०१८ व २०१९ -२० अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

Russia vs Ukraine War: ...म्हणून आम्ही भारताकडे मदत मागतोय! 'महाभारत' सांगत युक्रेनची कळकळीची विनंती - Marathi News | russia ukraine war and india position ukraine diplomat igor polikha reminded india of mahabharata chanakya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून आम्ही भारताकडे मदत मागतोय! 'महाभारत' सांगत युक्रेनची कळकळीची विनंती

Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात; युक्रेनची भारताकडे मदतीसाठी याचना ...

Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनने धो डाला!; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर यांचीही तुफान फटकेबाजी - Marathi News | IND vs SL, 1st T20I Live Update : Ishan Kishan 89 runs,  25 ball fifty by Shreyas Iyer; Rohit and Ishan gave a superb start, India finishes at 199/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने धो डाला!; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर यांचीही तुफान फटकेबाजी

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...

Russia vs Ukraine War: रशिया की युक्रेन, भारत कोणाच्या बाजूनं?; संरक्षणमंत्र्यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका - Marathi News | India's Defense Minister Rajnath Singh has called on Russia and Ukraine to resolve the issue through talks. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया की युक्रेन, भारत नेमकं कोणाच्या बाजूनं?; संरक्षणमंत्र्यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका

रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. ...

Exclusive अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे झळकणार '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात - Marathi News | Exclusive Actress Sanskriti Balgude will seen in '8 don75 fkat Ichchashakti Havi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे झळकणार '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात

या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे. ...