लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात आठ वर्षांत एकही नवे ग्रंथालय नाही, वाचनसंस्कृती जपण्याच्या केवळ घोषणाच - Marathi News | There is no new library in the state in eight years, just an announcement to preserve the reading culture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात आठ वर्षांत एकही नवे ग्रंथालय नाही, वाचनसंस्कृती जपण्याच्या केवळ घोषणाच

तत्कालीन राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडी सरकारने नवीन ग्रंथालयांवर बंदी घातली आणि नंतर भाजप शिवसेना युतीने त्याचे प्रामाणिक पालन केले ...

IPL Auction 2022 Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सला कर्णधार मिळाला; जुही चावलाच्या मुलीचा चेहरा खुलला - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates : Shreyas Iyer to play for Kolkata Knight Riders in IPL 2022 at a whopping 12.25cr. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाइट रायडर्सला कर्णधार मिळाला; जुही चावलाच्या मुलीचा चेहरा खुलला 

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. ...

Airtel plans : एअरटेलचे बेस्ट Prepaid Plans,कमी किमतीत दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही... - Marathi News | top airtel prepaid plans under rs 600 for work from home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअरटेलचे बेस्ट Prepaid Plans,कमी किमतीत दररोज 2GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग

Airtel plans : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि तुम्हाला 600 रुपयांच्या खाली सर्वोत्तम प्लॅन हवा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल  - Marathi News | Tecno To Launch Affordable Smartphone With 6GB RAM Price Under Rs 8000 Check Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल 

Affordable Smartphone: Tecno लवकरच भारतात 8000 रुपयांच्या आत 6GB रॅम असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. ...

धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक् - Marathi News | 32 years old youth changes his gender over love for widow women shocking love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! विधवा महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता तरूण, आता न राहिला पुरूष ना स्त्री; वाचून व्हाल अवाक्

Shocking love story : तरूणाने आई-वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एका विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्या प्रेमात पडला. महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधी कोरोनामुळे मृत्यू झाला. ...

आता कोल्हापुरातून थेट आसाम, या रेल्वे सेवेमुळे पर्यटनाला मिळणार चालना; 'असे' आहे वेळापत्रक - Marathi News | From Railway Department Kolhapur-Guwahati Express service will start from April 12 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता कोल्हापुरातून थेट आसाम, या रेल्वे सेवेमुळे पर्यटनाला मिळणार चालना; 'असे' आहे वेळापत्रक

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गुवाहाटी येथील माता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची या नव्या रेल्वेमुळे मोठी सोय होणार ...

IPL Auction 2022 Live Updates : पॅट कमिन्स निम्म्या किमतीत पुन्हा KKRकडे; २०२०मध्ये ठरलेला सर्वात महागडा खेळाडू  - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates : Pat Cummins sold to Kolkata Knight Riders for 7.25 cr. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅट कमिन्स निम्म्या किमतीत पुन्हा KKRकडे; २०२०मध्ये ठरलेला सर्वात महागडा खेळाडू, पण...

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएल २०२२ ऑक्शनला सुरुवात झाली आहे. ...

... म्हणून उदयनराजेंनी माझी भेट घेतली, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So Udayan Raje met me, Ajit Pawar clearly said about politics on ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उदयनराजेंनी माझी भेट घेतली, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे, सातारा महापालिकेला निधी मिळण्यासाठी, निधीसंदर्भातील चर्चा करण्यासाठी ते आले होते. या भेटीत कुठलाही राजकीय उद्देश नसून घरवापसीचा विषय नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

बाबो! चक्क भूतासोबत लग्न, महिलेचा अजब दावा; ‘असा’ करायचा संपर्क, ऐकून सगळेच हैराण - Marathi News | Woman made a bizarre claim of going marry to ghost | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चक्क भूतासोबत लग्न, महिलेचा अजब दावा; ‘असा’ करायचा संपर्क, ऐकून सगळेच हैराण

ब्रोकार्डे नावाच्या ३८ वर्षीय महिलेने केलेल्या दाव्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. ...