लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा  - Marathi News | african nationals duped more than 8 lakh rupees by chandigarh facebook friend  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांचा घातला गंडा

Crime News : या महिलेने आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. ...

भारीच! पाण्यातून कमवा, पाण्यासारखा पैसा; लाखोंच्या कमाईसह मोठा फायदा, जाणून घ्या, नेमकं कसं? - Marathi News | business idea start water supply business earn 25 to 30 thousands of rupee a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच! पाण्यातून कमवा, पाण्यासारखा पैसा; लाखोंच्या कमाईसह मोठा फायदा, जाणून घ्या, नेमकं कसं?

Water Supply Business : तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता. कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी हा व्यवसाय उत्तम आहे. ...

शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting for not putting name on banner of Shankarpat; 1 injured, 61 charged | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल

भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. ...

OBC Reservation: मोठी बातमी! OBC आरक्षणावरून नवं विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा - Marathi News | OBC Reservation: OBC to introduce new bill on reservation; DCM Ajit Pawar's announcement in Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! OBC आरक्षणावरून नवं विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुद्दामहून कुणी यात दबाव आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. परंतु आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही. आमच्यावर कुणाचा दबाव नाही असं अजित पवारांनी सांगितले. ...

Narendra Modi : ज्या रस्त्यावर पुणेकरांना लागतात ३० मिनिटे, मोदी तिथून जाणार फुर्रकन... - Marathi News | road where punekars take 30 minutes pm narendra modi will go from there in fews minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi : ज्या रस्त्यावर पुणेकरांना लागतात ३० मिनिटे, मोदी तिथून जाणार फुर्रकन...

मोदी मात्र फुर्रकन निघून जाणार... ...

Honda कारवर मिळतोय शानदार डिस्काउंट, ग्राहक आकर्षित होतील अशा ऑफर्स - Marathi News | honda offering huge discounts on all cars in march | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda कारवर मिळतोय शानदार डिस्काउंट, ग्राहक आकर्षित होतील अशा ऑफर्स

Honda : होंडा कार्स इंडियाने या सर्व कारवर एकूण 35,596 रुपयांपर्यंत ऑफर दिल्या आहेत, ज्या मॉडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून आहेत. ...

Promo of IPL 2022, MS Dhoni : ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज  - Marathi News | Promo of IPL 2022 : YehAbNormalHai – MS Dhoni turns swaggy bus driver in new IPL 2022 advertisement, Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ये अब नॉरमल है!, बस ड्रायव्हरच्या रुपात दिसला महेंद्रसिंग धोनी; आयपीएलचा भन्नाट प्रोमो रिलीज 

क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती, ती आयपीएल २०२२ स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे. ...

Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम - Marathi News | Chakka Jam agitation in rural areas of Maharashtra to get electricity to agriculture during the day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम

आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थांना त्रास न देता पेपर सुरू झाल्यावरच रस्ते अडवले जाणार ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर - Marathi News | Myra Vaikul took a break from the series Mazi Tuzi Reshimgath, because she came to the front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

Mazi Tuzi Reshimgath : एकीकडे 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत रंजक घडामोडी घडत असतानाच मालिकेतून छोट्या परीने म्हणजेच लाडक्या मायरा (Myra Vaikul)ने मात्र काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. ...