लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॉक्स ऑफिसवर ‘RRR’ची त्सुनामी...! अवघ्या दोन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | Ss Rajamouli Rrr Box Office Collection Day 2 Saturday Total Business 580 Cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर ‘RRR’ची त्सुनामी...! अवघ्या दोन दिवसांत कमावले इतके कोटी

RRR Box office Collection Day : होय, ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत आणि अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटानं कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत, नवा इतिहास रचला आहे. ...

The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्... - Marathi News | Anupam Kher says How salman khan reacted on the kashmir files films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्...

काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे आणि दुःखाचे चित्रण असलेल्या या चित्रपटाने केवळ सर्वसामान्यांच्याच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्याही हृदयाला स्पर्श केला आहे. ...

IPL 2022 T20 Match MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, Mumbai Indians ने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली  - Marathi News | IPL 2022 T20 Match MI vs DC Live Score card Updates : Delhi have won the toss and have decided to field first,Tilak Varma, Tim David and Tymal Mills making debut for Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, Mumbai Indians ने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली 

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates :  पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. ...

'फूल' बनू नका, 'फायर व्हा'! १ एप्रिलपासून बदलणार हे १० मोठे नियम; झटक्यात जाणून घ्या... - Marathi News | changes from 1 april tax on pf to gst mutual fund investment among with gas cylinder price bank post office 10 rules check list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'फूल' बनू नका, 'फायर व्हा'! १ एप्रिलपासून बदलणार हे १० मोठे नियम; झटक्यात जाणून घ्या...

Changes from 1st April 2022: 1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. ...

Crime News: तीर्थपुरी येथे दरोडा, दोन घटनांमध्ये लाखोंचा माल लंपास; एकास कोयत्याने मारहाण - Marathi News | Crime News: Robbery at Tirthpuri, Jalana. lakhs of goods looted in two incidents; One was beaten with a knife | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरी येथे दरोडा, दोन घटनांमध्ये लाखोंचा माल लंपास; एकास कोयत्याने मारहाण

Crime News: एकाच परिसरात एकाच रात्री घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ...

“महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस जेवणापुरते वऱ्हाडी”: सुजय विखे-पाटील - Marathi News | bjp mp sujay vikhe patil criticised maha vikas aghadi over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस जेवणापुरते वऱ्हाडी”

नवीन कामे करण्यापेक्षा केंद्राच्या कामांचे श्रेय घेण्याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Chandrakant Patil: "काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले"; चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Chandrakant Patil | Yashwant Jadhav |Sanjay Raut | BJP state president Chandrakant Patil slams Sanjay Raut and demands inquiry into Yashwant Jadhav's diary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले''; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil: ''मी सामना वाचणे आणि संजय राऊतांवर बोलणे बंद केले आहे. कधी आम्ही वर होतो आज दुसरे कुणी आहे, उद्या आम्ही परत वर येऊ.'' ...

Pune: आंबेगाव तालुक्यात भरकार्यक्रमात माजी सरपंचावर कोयत्याने प्राणघातक हल्ला - Marathi News | Ex Sarpanch stabbed to death in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आंबेगाव तालुक्यात भरकार्यक्रमात माजी सरपंचावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर येथे समाईक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणातून केला हल्ला ...

जगातला सर्वात वाईट मोबाईल नंबर, ज्याला मिळाला त्याचा मृत्यू झाला; आता घ्यायला घाबरतात लोक - Marathi News | The worst mobile number in the world, whoever got it died; People are afraid to take it now | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला सर्वात वाईट मोबाईल नंबर, ज्याला मिळाला त्याचा मृत्यू झाला; आता घ्यायला घाबरतात लोक

हा नंबर घेणाऱ्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालीय दहशत... ...