कोळी त्याच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी माने यांच्या बॅँक खात्यावर रक्कम पाठवून ते ऑनलाईन पद्धतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे वर्ग करीत होता. त्यातून तो माने यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. मात्र माने हे त्याला पैसे देत नव्हते. कोळी नेहमीच ...
२१ वर्षीय तरुणाच्या जिभेची लांबी (Man with longest Tounge in India) सर्वसामान्य माणसांच्या जिभेपेक्षा बरीच जास्त आहे. १०.८ सेंटिमीटर इतक्या लांबीची जीभ असणाऱ्या प्रवीणचं नाव इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records) दाखल झालेलं आहे ...
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावला. ...
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६४ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत ५ ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत. ...