लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाप रे बाप! प्रसिद्ध फूड कोर्टमधून महिलेनं खरेदी केलं ड्रिंक; पहिला घोट घेताच सापडलं असं काही... - Marathi News | woman found 1 inch screw in mcdonalds toffee latte left horrified | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! प्रसिद्ध फूड कोर्टमधून महिलेनं खरेदी केलं ड्रिंक; पहिला घोट घेताच सापडलं असं काही...

महिलेने मॅकडोनाल्डमधून आपलं आवडतं ड्रिंक टॉफी लॅट खरेदी केलं आणि ते प्यायला सुरुवात केली. यावेळी अचानक तिच्या तोंडात लोखंडी खिळा आला.  ...

मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील - Marathi News | Senior Shiv Sena leader Gulabrao Patil has praised NCP president Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील

पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आज शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं. ...

कोब्रा, ब्लॅक मांबा... व्यक्तीनं घरात तब्बल १०० हून अधिक साप पाळले; शेवट भयानक झाला - Marathi News | man with 124 pet snakes in his home died of a snake bite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोब्रा, ब्लॅक मांबा... व्यक्तीनं घरात तब्बल १०० हून अधिक साप पाळले; शेवट भयानक झाला

वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी घटना कधीच पाहिलेली नव्हती ...

आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding actress flaunts her wedding ring in photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग

Ranbir Alia Wedding: लग्नात आलियाने घातलेल्या वेडिंग रिंगची चर्चा रंगली आहे. ही रिंग अनेक कारणांसाठी खास असल्याचं म्हटलं जातं. ...

सकाळचा नाश्ता वेळेवर न दिल्याने सासरा संतापला, सुनेवर झाडली गोळी अन् झाला फरार - Marathi News | The father-in-law got angry as he did not give breakfast on time, shot dead sister in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळचा नाश्ता वेळेवर न दिल्याने सासरा संतापला, सुनेवर झाडली गोळी अन् झाला फरार

Firing Case : सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; सुनेचा मृत्यू तर सासरा फरार, ठाण्याच्या राबोडीतील घटना ...

रामनवमीला जन्म झाल्याचे सांगून मुश्रीफ जनतेची फसवणूक करतायत, समरजित घाटगेंचा आरोप - Marathi News | Samarjit Ghatge accused Mushrif of cheating people by saying Ram Navami was born | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रामनवमीला जन्म झाल्याचे सांगून मुश्रीफ जनतेची फसवणूक करतायत, समरजित घाटगेंचा आरोप

मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे. ...

‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...

हजारो फूट उंचावरील विमानात महिलेचं गंभीर कृत्य; कंपनीनं ठोठावला 60 लाख रुपयांचा दंड! - Marathi News | The serious act of a woman on a plane thousands of feet high The company imposed a fine of Rs 60 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हजारो फूट उंचावरील विमानात महिलेचं गंभीर कृत्य; कंपनीनं ठोठावला 60 लाख रुपयांचा दंड!

महिलेच्या  या कृत्यामुळे तिला विमानातील एका सीटला बांधण्यात आले होते. ...

चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा - Marathi News | Devotees comes to Tuljapur for Chaitra pournima; The only way to get free darshan through ghatshila | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा

आज छबिना मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात ...