Rohit Raut Juilee Joglekar Video : व्हिडीओत रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे क्यूट कपल सुरेल आवाजात ‘हम दिल दे चुके’ या सिनेमातील ‘चांद छुपा बादल में’ हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे आणि यातल्या काही कमेंट्स चांगल्याच मन ...
पाच राज्यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लागली. एकाबाजूने भाजपकडून हल्ले होत असताना तेवढ्याच संयमाने ते परतवून लावत जयश्री जाधव यांना विजयापर्यंत पोहोचविले. ...
मंदाकिनी विनोद मानके असे त्या आईचे नाव. एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाला. १५ एप्रिल २०२१ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यातही त्या खचल्या नाहीत. ...
Hubali Mob Attack: जमावाने पोलीस स्टेशनसह रुग्णालय आणि मंदिरावरही हल्ला केला. या पार्श्वभूमीवर हुबळीमधील जमावबंदी 20 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ...
सिल्व्हर ओक परिसरात घुसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली. ...
शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे. ...