लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Russia Ukraine War: जगात तिसऱ्या महायुद्धाचा धोका; रशियाचा इशारा तर भारतानं म्हटलं... - Marathi News | Russia Ukraine War: World War III threat; Russia's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War: जगात तिसऱ्या महायुद्धाचा धोका; रशियाचा इशारा तर भारतानं म्हटलं...

युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून वाढता पाठिंबा मिळतोय. युक्रेनने रशियन सैन्याशी लढण्यासाठी ही राष्ट्रे त्याला शस्त्रे पुरवत आहेत ...

Coronavirus Vaccine: मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी - Marathi News | Coronavirus vaccine approved for children; 6 to 12-Covaxin, Zykov-D at 12 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी

निर्णयामुळे ६ ते १२ वयोगट आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी देशात तीन लसी दिल्या जातील. ...

भाजपानं आखला २०२४ च्या निवडणुकीचा प्लॅन; 'त्या' १०० जागांवर लक्ष केंद्रीत करणार - Marathi News | BJP plans 2024 loksabha elections; It will focus on 100 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं आखला २०२४ च्या निवडणुकीचा प्लॅन; 'त्या' १०० जागांवर लक्ष केंद्रीत करणार

भाजपने सुरू केली लोकसभेची तयारी, कमकुवत स्थिती असलेल्या भागांत पकड मजबूत करणार ...

LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार - Marathi News | LIC IPO will pay off; It will be open to investors on May 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे. ...

कामगारात अस्वस्थता! अर्ध्या लाेकांना नकाेय नाेकरी; धक्कादायक अहवाल समोर आला - Marathi News | half of people don't want jobs; A shocking report came out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामगारात अस्वस्थता! अर्ध्या लाेकांना नकाेय नाेकरी; धक्कादायक अहवाल समोर आला

उपलब्ध श्रमशक्तीपैकी अनेकांना मिळेना योग्य काम, महिलांचे प्रमाण सर्वाधिक ...

उत्तर प्रदेशात मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश - Marathi News | In Uttar Pradesh, ministers, officials have to declare assets; Order of Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे ...

Faf Du Plessis on Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीबाबत कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचे महत्त्वाचे विधान, म्हणाला... - Marathi News | IPL 2022 RR vs RCB : Faf Du Plessis said, "we back Virat Kohli to turnaround. Great players go through such patch". | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीबाबत कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचे महत्त्वाचे विधान, म्हणाला...

सातत्याने अपयशी ठरणारा विराट कोहली (Virat Kohli) आज सलामीला आला, परंतु खराब फॉर्माने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. सामन्यानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने विराटबाबत मोठं विधान केलं... ...

IPL 2022 RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने १४४ धावांचा बचाव करून विक्रम केला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोपा सामना गमावला  - Marathi News | IPL 2022 RR vs RCB : Rajasthan Royals have defended the lowest total of IPL 2022, they beat Royal challengers Banglore by 29 runs and they moves to the top of the points table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सने १४४ धावांचा बचाव करून विक्रम केला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोपा सामना गमावला 

IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सने पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था पार वाईट केली. १४५ धावांचे माफल लक्ष्य पेलवताना RCBच्या दिग्गज फलंदाजांचा घाम निघाला. ...

'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Understand the history of Maharashtra, is the request of NCP President Sharad Pawar to MNS chief Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ...