लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: अभिने घेतला विभक्त होण्याचा निर्णय; अनघासह लवकरच जाणार देशमुखांचा बंगला सोडून - Marathi News | aai kuthe kay karte latest episode abhi take big decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अभिने घेतला विभक्त होण्याचा निर्णय; अनघासह लवकरच जाणार देशमुखांचा बंगला सोडून

Aai kuthe kay karte: , एकीकडे घरातून बाहेर पडलेली अरुंधती अजूनही घर एकत्र जोडून ठेवायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे संजना करत असलेल्या कटकारस्थानामुळे घरातील प्रत्येक सदस्य तिला कंटाळला आहे. ...

'पेट पुराण'मुळे सई ताम्हणकरची ही भीती पळाली दूर, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Due to 'Pet Puran', this fear of Sai Tamhankar has gone away, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पेट पुराण'मुळे सई ताम्हणकरची ही भीती पळाली दूर, जाणून घ्या याबद्दल

Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. ...

निष्काळजीपणाचा कळस! नर्सच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू पण कुटुंबीयांना वेगळंच सांगितलं... - Marathi News | lucknow chinhat malhour private hospital infant slips off nurse hand dies but they says dead baby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! नर्सच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू पण कुटुंबीयांना वेगळंच सांगितलं...

नर्सच्या हातातून पडून नवजात बाळाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने खोटं सांगितलं. ...

Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2022: अर्जुन तेंडुलकरचा आणखी एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने केला पोस्ट! आता तरी मिळणार का संघात स्थान? - Marathi News | Arjun Tendulkar Video posted by Mumbai Indians Bowling with pace and excellent follow through IPL 2022 Debut Chance Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरचा Video मुंबई इंडियन्सने केला पोस्ट! आता तरी मिळणार का संघात स्थान?

अर्जुनच्या पदार्पणाच्या चर्चा गेल्या तीन सामन्यांपासून रंगल्या आहेत पण... ...

Gold- Silver Rate: सोनं अन् चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ -उतार सुरू; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold-Silver Rate: Gold and silver prices continue to fluctuate; Find out today's rates | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनं अन् चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ -उतार सुरू; जाणून घ्या आजचे दर!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. ...

No Ball Controversy IPL 2022 : No Ball वादात Mumbai Indiansची उडी, प्रशिक्षक माहेला जयवर्धनेनं DC vs RR सामन्यानंतर थेट ICCकडे विनंती  - Marathi News | IPL 2022: MI coach Jayawardena urges ICC to utilize TV umpires better after no-ball controversy in DC v RR match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :No Ball वादात Mumbai Indiansची उडी, प्रशिक्षक माहेला जयवर्धनेची थेट ICCकडे विनंती

No Ball Controversy IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात झालेला No Ball वाद अजूनही मिटण्याच्या मार्गावर नाही. ...

Pravin Darekar on Kirit Somaiya: “नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप - Marathi News | bjp pravin darekar criticized maha vikas aghadi thackeray govt over kirit somaiya attack in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

Pravin Darekar on Kirit Somaiya: किरीट सोमय्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे त्यांनाच नष्ट करावे, असा कट सरकारचा असल्याचा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. ...

Devendra Fadanvis: राज्य सरकारने एवढे कोटी कमावलेत, इंधन दरकपातीच्या वादात फडणवीसांची उडी - Marathi News | Devendra Fadanvis: The state government has already earned Rs 3,400 crore, Devendra Fadanvis tweet after modi states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारने एवढे कोटी कमावलेत, इंधन दरकपातीच्या वादात फडणवीसांची उडी

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे ...

CoronaVirus News: सर्वच अवयवांवर हल्ला चढवतोय कोरोना; देशातल्या पहिल्या ऑटॉप्सी रिपोर्टनं धडकीच भरली - Marathi News | AIIMS-Bhopal study traces Covid virus deadly spread to organs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्वच अवयवांवर हल्ला चढवतोय कोरोना; देशातल्या पहिल्या ऑटॉप्सी रिपोर्टनं धडकीच भरली

देशात पहिल्यांदाच कोरोना मृतांची ऑटॉप्सी; धक्कादायक माहिती समोर; चिंता वाढली ...