लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mumbai: मढ कोळीवाडा, येथील मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेच्या सदस्य विजया लक्षमण कोळी यांची नौका " हिरुआई प्रसन्न" IND-MH-02-MM-6404 बुडाली आहे. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणारा पहिला संघ ठरलेला मुंबई इंडियन्स आता प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळणार आहे. ...
Unauthorized Electricity Connection: अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले. ...
RBI Report on Corona Economy Crisis: RBI ने आपल्या अहवालात अर्थव्यवस्थेचा वेग बदलण्यासाठी 7 महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देशाचे आर्थिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्याचाही सल्ला दिला आहे. ...
मेटावर्स या व्हर्च्युअल जगात आता तुमच्या पार्टनरचं चुंबन घेता येईल तसेच स्पर्श देखील ऑफलाईन विश्वात जाणवेल. यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम सुरु आहे. ...