मला एका ब्राह्मणाला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं आहे असं वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना भाजपला जोरदार टोला हाणला आहे. ...
सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारला तो पाळावा लागेल. परंतु अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याचे ताकद भाजपा नेते योगींच्या रुपाने देशाने पाहिला असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. ...
हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ...
Shigella Bacteria : शिगेला बॅक्टेरियाची लागण झालेले 58 रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
Shiv Sena MP Sanjay Raut Slams Raj Thackeray on world Cartoonist day : जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...