लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किचन कल्लाकारच्या किचनमध्ये येणार अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची लेक दुर्वा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | f Abhijit Guru and Samidha Guru's daughter Durva will come in Kitchen Kallakar show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचन कल्लाकारच्या किचनमध्ये येणार अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची लेक दुर्वा, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री समिधा गुरु आणि अभिनेता लेखक अभिजित गुरु यांची मुलगी दुर्वा किचन कल्लाकारच्या मंचावर येणार आहे. ...

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ - Marathi News | MLA Jayashree Jadhav took oath of Assembly membership | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. ...

शानदार ऑफर! 12,500 रुपयांचा डिस्काउंट; 108MP कॅमेऱ्यासह Motorola चा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात   - Marathi News | Motorola Edge 20 Pro 5G Is Available With Huge Discount Offer On Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफर! 12,500 रुपयांचा डिस्काउंट; 108MP कॅमेऱ्यासह Motorola चा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात  

108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 जीबी रॅम आणि 4500mAh बॅटरी असलेल्या Motorola Edge 20 Pro 5G स्मार्टफोनवर 12,500 रुपयांची सूट.   ...

श्रिया सरन फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, मुलीसोबत पाण्यात मस्ती करतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Shriya Saran in monokini during goa vacation with husband andrei and daughter radha see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रिया सरन फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, मुलीसोबत पाण्यात मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल! मुख्यमंत्री डिसकनेक्ट; वीजपुरवठा खंडित झाल्यानं अडचण - Marathi News | power supply interrupted in Cabinet meeting cm uddhav thackeray disconnected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल! मुख्यमंत्री डिसकनेक्ट; वीजपुरवठा खंडित झाल्यानं अडचण

महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक बत्तीगुल; मुख्यमंत्री पुन्हा कनेक्ट झालेच नाहीत ...

काँग्रेस न सोडण्याची शपथ, एका कुटुंबात एकच तिकीट; चिंतन शिबिरासाठी सोनिया गांधींची मोठी तयारी - Marathi News | Sonia Gandhi's big preparations for Chintan Shibir oath to not quit and one family one ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष न सोडण्याची शपथ, एका कुटुंबात एकच तिकीट; काँग्रेसला सावरण्यासाठी सोनियांची मोठी तयारी!

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिंतन शिबिरात पक्षाच्या नेत्यांना पक्ष न सोडण्याची शपथही दिली जाऊ शकते. ...

चार मिनिटात साडेसहा लाख लंपास; पाठलाग करत पेट्रोलपंप मॅनेजरला बंदुकीच्या धाकावर लुटले - Marathi News | Six and a half lakh looted in four minutes; Chased and robbed the petrol pump manager at gunpoint | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार मिनिटात साडेसहा लाख लंपास; पाठलाग करत पेट्रोलपंप मॅनेजरला बंदुकीच्या धाकावर लुटले

आठवडी बाजाराच्या दिवशी भररस्त्यात अवघ्या चार मिनिटांत लुटीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ...

How To Get Glowing Skin At Home : चेहरा फार काळपट, निस्तेज वाटतोय? फक्त ४ घरगुती उपायांनी मिळवा ब्रायडल ग्लो - Marathi News | How To Get Glowing Skin At Home : Four step home remedies to get that perfect bridal glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा फार काळपट, निस्तेज वाटतोय? फक्त ४ घरगुती उपायांनी मिळवा ब्रायडल ग्लो

How To Get Glowing Skin At Home : लग्न, समारंभाच्या किमान दोन ते तीन महिने आधी स्किन केअरची सुरुवात करणे चांगले. जसजसे महत्वाच्या कार्यक्रमाचे दिवस जवळ येतात तसतसे ग्लोईंग चेहरा असावं असं सगळ्यांनाच वाटतं. ...

केंद्र सरकारची नोकरी, 'डाक सेवक' पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा - Marathi News | Apply for the post of postman by June 5, visit the website | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारची नोकरी, 'डाक सेवक' पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील ...