लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ED Action On Raj Kundra: शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडी पडणार; राज कुंद्राच्या सीडींमागे ईडी लागली - Marathi News | ED registered a money laundering case against Actress Shilpa Shetty's Husband and businessman Raj Kundra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडी पडणार; राज कुंद्राच्या अश्लिल सीडींमागे ईडी लागली

मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा पॉर्न फिल्म तयार करत होता. तसेच त्या काही खास अॅपवर प्रसिद्ध करून करोडो रुपये उकळत होता. हा गोरखधंदा काही वर्षे सुरु होता. ...

६ वर्षीय मुलीच्या डोक्यात आरोपींनी गोळी झाडली; पण तिनेच ५ लोकांना जीवदान दिले - Marathi News | 6-year-old brain dead girl saves 5 lives, becomes youngest organ donor at AIIMS Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ वर्षीय मुलीच्या डोक्यात आरोपींनी गोळी झाडली; पण तिनेच ५ लोकांना जीवदान दिले

अवयव दानाबाबत जास्त काही माहिती नसताना मुलीच्या आई वडिलांनी जो कौतुकास्पद निर्णय घेतला त्याबद्दल डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांचे आभार मानले. ...

Marathi Jokes: … अगं तुझा पगार किती? - Marathi News | marathi jokes girl writes facebook status whatsapp funny marathi joke hilarious jokes google latest marathi joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: … अगं तुझा पगार किती?

तिनं फेसबुक स्टेटस टाकलं आणि... ...

पत्नीचा 'तो' अवतार पाहून पती हादरला; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide by writing suicide note after seeing wife's immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा 'तो' अवतार पाहून पती हादरला; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या

कांदे बटाटे विक्री करून चंद्रदेव कुटुंबाचं पालनपोषण करत होता. १६ मे रोजी चंद्रदेवनं घरात गळफास घेत आत्महत्या केली ...

Today's horoscope: आजचे राशीभविष्य, १९ मे २०२२; डोक्याला वैताग वाढेल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका - Marathi News | Today's horoscope: Today's horoscope, May 19, 2022; Don't do things that will make your headache | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १९ मे २०२२; डोक्याला वैताग वाढेल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका

Today's horoscope, May 19, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...   ...

इलेक्ट्रिक बसेससाठी टाटाची कोर्टात धाव; निविदा भरण्यास अपात्र ठरविल्याचा मुद्दा - Marathi News | tata group tata motors run to court for electric buses issue of ineligibility to tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बसेससाठी टाटाची कोर्टात धाव; निविदा भरण्यास अपात्र ठरविल्याचा मुद्दा

टाटा मोटर्सच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने बेस्टला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय  - Marathi News | supreme court directs rajiv gandhi assassination convict perarivalan to be release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय 

केंद्र सरकारने पेरारिवलनची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ...

शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश - Marathi News | cm uddhav thackeray stay for development works in shiv sena mla constituencies instructions for creating the list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांना मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’; यादी तयार करण्याचे निर्देश

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.  ...

कोकण वगळता सर्वत्र होऊ शकतात जूनमध्येच निवडणुका, जुलैत मात्र अशक्य! - Marathi News | elections can be held everywhere except konkan but impossible in july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण वगळता सर्वत्र होऊ शकतात जूनमध्येच निवडणुका, जुलैत मात्र अशक्य!

पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे. ...