Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ...
राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? असा सवाल कांचनगिरी यांनी केला आहे. ...
IPL 2022, Quinton de Kock: लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक यानं काल खणखणीत शतक ठोकलं. यावेळी त्याची पत्नी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनं केलेल्या सेलिब्रेशननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ...
Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. ...
बेरिन एन नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली आहे. कौटुंबिक वादातून बेरिनसमोर असं सत्य उघड झाले जे गेल्या अनेक वर्षापासून तिच्यापासून लपवून ठेवलं होते ...