लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Anupamaa and Anuj Wedding: अनुपमा आणि अनुजचा लग्नात सात वचन घेण्यास नकार, वनराजच्या एंट्रीमुळे मंडपात पसरणार शांतता - Marathi News | Anupama and anuj finally get married ganguly gaurav khanna sudhanshu pandey india tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमा आणि अनुजचा लग्नात सात वचन घेण्यास नकार, वनराजच्या एंट्रीमुळे मंडपात पसरणार शांतता

Anupama Anuj Wedding: अनुज आणि अनुपमा लग्नाचे विधी सुरु असतात आणि तितक्यात मंडपात वनराजी एंट्री होते. वनराजला पाहून अनुपमाला धक्का बसतो. ...

नैराश्यातून आई- गर्भवती लेकीने संपवले आयुष्य; फासातून निसटल्याने चिमुकली बचावली - Marathi News | Mother and pregnant girl ends there life in depression; two and a half years child survived due to escaped from the trap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नैराश्यातून आई- गर्भवती लेकीने संपवले आयुष्य; फासातून निसटल्याने चिमुकली बचावली

आई विधवा तर लेकीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले होते, ती चार महिन्यांची गर्भवती होती. ...

ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन चाकूहल्ला, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा - Marathi News | One killed in knife attack at Shedshal in Shirol taluka Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन चाकूहल्ला, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा

औरवाडमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...

Corona Virus: चिंताजनक! ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापडले; दुसरी चेन्नईची तरुणी - Marathi News | Corona Virus: Genome network confirms Two patients of Omaicron BA.4 variant found in India; Another young woman from Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापडले; दुसरी चेन्नईची तरुणी

युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उप प्रकार चिंताजनक म्हणून घोषित केले, अनेक युरोपीय देशांमध्ये प्रकार आढळल्यानंतर वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

अपघातात झालं पतीचं निधन, आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालावर पोहोचली पत्नी आणि मग... - Marathi News | Woman distressed by husbands death climbs on Jahangir Mahal to commit suicide Niwari Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातात झालं पतीचं निधन, आत्महत्या करण्यासाठी जहांगीर महालावर पोहोचली पत्नी आणि मग...

Madhya Pradesh : असं सांगितलं गेलं की, नीलमच्या पतीचा या आठवड्यात मउरानीपूर हायवेवर अपघात झाला होता, उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं.  ...

Video: 'पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार अन् झारखंड....'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध - Marathi News | MNS has released a teaser ahead of MNS chief Raj Thackeray's meeting in Pune. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार अन् झारखंड....'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

Shiv Sena on Congress: काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावायची? शिवसेनेचा थेट सवाल - Marathi News | shiv sena slams congress sonia gandhi and rahul gandhi in its saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावायची? शिवसेनेचा थेट सवाल

Shiv Sena on Congress: सुनील जाखड व हार्दिक पटेल यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. हे भरुन कसे काढणार, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...

लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against marathi actress Vaishnavi Patil for reels videos in Lal Mahal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल... ...

Raj Thackeray: "दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ", 'महाराष्ट्र सल्तनत' म्हणत मनसेचं सरकारला चॅलेंज - Marathi News | Raj Thackeray: MNS challenges government to says 'Maharashtra Sultanate', by nitin sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ'', 'महाराष्ट्र सल्तनत' म्हणत मनसेचं सरकारला चॅलेंज

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही पुन्हा एकदा राज्य सरकारला महाराष्ट्र सल्तनत म्हणत इशारा दिला आहे.  ...