Kranti Redkar And Sameer Wankhede: क्रांती रेडकर हिने तिचा पती समीर वानखेडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी सरकारने इंधनाचे दर वाढवले आहेत. ...
Adani Ambani : सध्या सर्वांचंच लक्ष उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लागून आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे आणि ही वाढ कोणत्याही अब्जाधीशापेक्षा अधिक आहे. ...
Sanjay Pawar's Reaction on Rajyasabha Election rumors: संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत, असे संजय पवार म्हणाले. ...
SIM Card Rule: नवं सिमकार्ड घेण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला काय करावं लागतं? आपण कुठल्याही स्टोअरवर जातो आणि ओखळपत्र दाखवल्यावर आपल्याला सिमकार्ड दिलं जातं. ...