लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले - Marathi News | An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला ...

Mrunmayee Deshpande Birthday : मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या..., मृण्मयी देशपांडेनं सांगितला लग्नाआधीचा किस्सा - Marathi News | I had pinned all my hopes ..., Mrinmayi Deshpande told the story before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या..., मृण्मयी देशपांडेनं सांगितला लग्नाआधीचा किस्सा

Mrunmayee Deshpande Birthday : 3 डिसेंबर 2016 रोजी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि उद्योजक स्वप्नील राव हे दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. ...

Hardik Patel: “राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत, त्यापेक्षा अरविंद केजरीवाल बरे”: हार्दिक पटेल - Marathi News | hardik patel said not like rahul gandhi and likely to join bjp soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत, त्यापेक्षा अरविंद केजरीवाल बरे”: हार्दिक पटेल

अरविंद केजरीवाल चांगले राजकारणी आहेत, ते देशात आपले स्थान निर्माण करत आहेत, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. ...

बृजभूषण सिंहविरोधात उत्तर भारतीय एकवटले; मुंबईत आल्यास चपलांचा हार घालणार - Marathi News | North Indians rallied against Brij Bhushan Singh in Mumbai Who Opposed MNS Raj Thackeray ayodhya tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण सिंहविरोधात उत्तर भारतीय एकवटले; मुंबईत आल्यास चपलांचा हार घालणार

बृजभूषण सिंह हे जे काही उत्तर प्रदेशात करत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर ते इथे येणार आहेत का? असा सवाल उत्तर भारतीय संघटनेने विचारला आहे. ...

Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर - Marathi News | Top 5 Players match winners to watch out for in IPL Final 2022 Gujarat Titans vs Rajasthan Royals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final 2022: आजच्या फायनलमध्ये 'हे' Top 5 खेळाडू फिरवू शकतात अख्खा सामना

गुजरात अन् राजस्थानच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. ...

Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार... - Marathi News | Is the new Corona variant worrying What did Ajit Pawar say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत ...

WhatsApp Cashback: व्हॉट्सअॅप 'या' युझर्सना देतंय ३५ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या काय करावं लागेल? - Marathi News | WhatsApp payments now offering Rs 35 cashback here s know how to win reward | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सअॅप 'या' युझर्सना देतंय ३५ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या काय करावं लागेल?

WhatsApp वर तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबीयांना पैसे पाठवून ३५ रूपयांचा कॅशबॅक मिळवता येणार आहे. ...

PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ - Marathi News | Pune Municipal Corporation refusal to appoint AYUSH doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ

कोरोना काळात आयुषच्या डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता केले काम ...

Video: ब्लॅक रंगाच्या साडीत शेफालीचा बोल्ड अंदाज; समीरचं काय नेटकरीदेखील होतायेत घायाळ - Marathi News | mazhi tuzhi reshimgaath tv serial fame shefali actress kajal kate latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Video: ब्लॅक रंगाच्या साडीत शेफालीचा बोल्ड अंदाज; समीरचं काय नेटकरीदेखील होतायेत घायाळ

Kajal kate:या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. ...