लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त - Marathi News | Jammu-Kashmir Encounter: Encounter in Avantipora, 2 terrorists killed, AK-47 rifle seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त

Jammu-Kashmir Encounter: रविवारीदेखील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, ज्यात जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. ...

टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात - Marathi News | Tata vehicles to be built at Ford Company, Sanand project in possession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांचा रुबाब आणखी वाढणार; फोर्ड कंपनीत बनणार टाटांच्या गाड्या, सानंद प्रकल्प ताब्यात

या करारामुळे आणखी रोजगार आणि व्यावसायिक संधींची निर्मिती होईल.  ...

वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास - Marathi News | Father IPS, Mother also passed UPSC; Now his son Ramendra Prasad has also passed UPSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास

आश्रमातील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. ...

हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम - Marathi News | sonali bendre son ranveer behl has become tall and handsome now latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम

Sonali bendre son: सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. ...

चौंडीमध्ये आज शरद पवार व गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात - Marathi News | As Sharad Pawar and Gopichand Padalkar are coming to Choundi today, a large police force is deployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौंडीमध्ये आज शरद पवार आणि गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात

Ahmadnagar News: जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकरा वाजता तिथे सभा होणार आहे. याच गावात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर येणार असल्याने चौंडी मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...

रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक - Marathi News | Crime News: Man arrested for threatening Rupali Chakankar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

Crime News: राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांना फोनवरून धमकी देणारा हा नगर  नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथी भाऊसाहेब  शिंदे नावाचा इसम आहे. या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे. ...

मी कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ देईन; पाकचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य - Marathi News | I will sell clothes and give people cheap wheat flour; Statement by the Prime Minister of Pakistan Shahbaj Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ देईन; पाकचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना अल्टिमेटम दिला आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे - Marathi News | Passengers traveling on Mumbai Goa highway will have to pay toll from tomorrow sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे

राजकीय पक्षांच्या विरोधानंतरही टोलवसुली होणार, तयारी झाली पूर्ण. पाहा किती मोजावे लागतील पैसे ...

Sachin Tendulkar Best XI of IPL 2022 : ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; सचिन तेंडुलकरच्या आयपीएल २०२२ संघात दोन सप्राईज पॅकेज! - Marathi News | No Virat Kohli, Rohit Sharma in Sachin Tendulkar's IPL 2022 XI: Picks Shikhar Dhawan, Jasprit Bumrah in squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; सचिन तेंडुलकरच्या आयपीएल २०२२ संघात दोन सप्राईज पॅकेज!

Sachin Tendulkar in His Best XI of IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२त नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) जेतेपदाची माळ गळ्यात घातली. ...