प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर आता निर्बंध मुक्त वातावरणात होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. ...
रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका केली आहे. ...
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशनच्या डब्यांसोबत जनरलचे डबेही पुरेसे आहेत. तरीही हे अनारक्षित तिकिटे असलेले प्रवासी आरक्षणाच्या डब्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. ...
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती.... ...
चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. ...
शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़. ...
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी जे काम केलेय, ते जगातील दुसरा मुख्यमंत्री करु शकत नाही, असे सांगत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला. ...
भारतीय शेअर बाजारात पेटीएम, झोमॅटो, एलआयसीच्या शेअरनी गटांगळ्या खाल्ल्या आहेत. या कंपनीने 2009 मध्ये देखील IPO आणण्याची तयारी सुरु केली होती. ...
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्या असून याप्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी होत आहे. ...
जवळपास ६ तासानंतर विसर्जन.... ...