लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोन धावत्या ट्रेनच्या मध्ये फसला घोडा, अन्..... पाहा थरकाप उडवून देणारा व्हिडीओ... - Marathi News | Watch: Horse gallops between two moving trains, emerges unhurt | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन धावत्या ट्रेनच्या मध्ये फसला घोडा, अन्..... पाहा थरकाप उडवून देणारा व्हिडीओ...

IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

Share Market Bloodbath : अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात हाहाकार, Nifty ४६८, तर Sensex १५४५ अंकांनी कोसळला - Marathi News | Closing Bell Carnage on D Street as Nifty ends below 17200 Sensex drops 1545 pts IT metal realty worst hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात हाहाकार, निफ्टी ४६८, तर सेन्सेक्स १५४५ अंकांनी कोसळला

Share Market Bloodbath, Closing Update : गेल्या पाच दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. गेल्या सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात किंचित वाढ दिसली होती.  ...

'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता - Marathi News | malaika arora opens up about divorce with arbaaz khaan says that separation was lowest phase of her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता

मलायका (Malaika Arora)साठी घटस्फोटानंतरचे आयुष्य सोपे नव्हते, एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले. ...

‘लग्नाची बेडी’ मालिकेत दिसणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हा लोकप्रिय चेहरा - Marathi News | This popular face from the television industry will be seen in the series 'Lagnachi Bedi' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लग्नाची बेडी’ मालिकेत दिसणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हा लोकप्रिय चेहरा

लेक माझी लाडकी (Lek Mazhi Ladki), जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ...

CoronaVirus News : 'या' जिल्ह्यात 10 दिवसांत वाढले दुप्पट कोरोना रुग्ण; लहान मुलांनाही झाला संसर्ग - Marathi News | CoronaVirus News Corona patients doubled in ten days in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'या' जिल्ह्यात 10 दिवसांत वाढले दुप्पट कोरोना रुग्ण; लहान मुलांनाही झाला संसर्ग

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून, गेल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता ... ...

UP Election 2022: “भाजपचे योगी सरकार बोलबच्चन, त्यांच्या प्रवचनांवर विश्वास ठेऊ नये”: राकेश टिकैत - Marathi News | rakesh tikait said hindu muslim and jinnah ghost will remain in uttar pradesh for two and half months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपचे योगी सरकार बोलबच्चन, त्यांच्या प्रवचनांवर विश्वास ठेऊ नये”: राकेश टिकैत

UP Election 2022: हिंदू-मुस्लीम आणि जिनांचे भूत केवळ अडीच महिन्यांपर्यंत राहील, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने फोन करून केली प्रकृतीची विचारपूस  - Marathi News | Coronavirus: Sharad Pawar was infected with coronavirus, Prime Minister Narendra Modi immediately called and inquired about his health. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधान मोदींनी तातडीने फोन करून केली प्रकृतीची विचारपूस 

Sharad Pawar News: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आल्यानंतर पंतप्रधान Narendra Modi यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...

अवघ्या 100 रुपयांत खरेदी केले भंगार विमान, आता एका तासाला करतो लाखोंची कमाई - Marathi News | Bought a wrecked plane for just Rs 100, now earns millions in an hour | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या 100 रुपयांत खरेदी केले भंगार विमान, आता एका तासाला करतो लाखोंची कमाई

हे विमान 15 फेब्रुवारी 1994 रोजी ब्रिटिश एअरवेजमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत 13 हजार 398 उड्डाणे झाली आहेत. या विमानाचे शेवटचे उड्डाण 6 एप्रिल 2020 झाली होती, त्यानंतर विमान निवृत्त झाले. ...

Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त - Marathi News | allu arjun impressing millions of people by his pushpa getup but he is suffering pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त

Allu arjun: या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...