ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. ...
Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो हे फातोर्डा मतदारसंघातून २०२२ ची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. ...
नवीन खरेदीदाराला घराच्या खाली लपलेलं दुसरं जग दिसलं. हे घर १९०० च्या सुमारास बांधलं गेलं. इतक्या वर्षांनंतर घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. मात्र या घराच्या नूतनीकरणादरम्यान असं काही घडलं की सगळेच आश्चर्यचकित झाले. ...
पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते. ...
Kimura Disease Patient Found in India: गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोनाशी झुंजत आहे. कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच राजस्थानमधील उदयपूर येथील जीबीएल जनरल रुग्णालयात एका महिलेमध्ये गंभीर आजार दिसून आला आहे. किम्युरा असे या महिलेमध्ये सापडलेल्या आजाराचे न ...
ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी पाठविला होता. तो एक पाऊल पुढे गेलेला आहे ...