लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना महामारी आता संपली आहे का? सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ...

समाजाचं प्रतिबिंब दाखवणारी “लेक माझी दुर्गा” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | "Lake My Durga" marathi serial will soon meet to audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समाजाचं प्रतिबिंब दाखवणारी “लेक माझी दुर्गा” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Lake My Durga :या मालिकेमधून समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ...

मंत्री जयंत पाटलांनी ३२ वर्षांनी दिला नारायणकाकांच्या घरास न्याय - Marathi News | Sandeep Patil as the Chairman of Islampur Agricultural Produce Market Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्री जयंत पाटलांनी ३२ वर्षांनी दिला नारायणकाकांच्या घरास न्याय

वादळी नेतृत्व दिवंगत नारायणकाकांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संदीप पाटील यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद दिले. ...

Love Story: एका लग्नाची 'लय भारी' गोष्ट, फादवाने 8000 किमी दूर अविनाशशी थाटला संसार - Marathi News | Love Story: Foreign story of a marriage, Avinash And morocco girl fadawa's marriage 'All the best' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Story: एका लग्नाची 'लय भारी' गोष्ट, फादवाने 8000 किमी दूर अविनाशशी थाटला संसार

मोरक्काच्या फादवा लैमाली हिने तब्बल 8000 किमीचा प्रवास करत भारतीय युवकाशी लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशच्या ग्वालियरच्या अविनाश दोहरे या युवकावर फादवाचा जीव जडला. ...

'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण - Marathi News | The artist fell out of 'Chala Hawa Yeu Dya', a shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण

Chala Hawa Yeu Dya: चला हवा येऊ द्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या शोमधील एका कलाकाराने मालिका सोडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. ...

News & Views Live: Ajit Pawar and Aditya Thackeray in same Car | NCP vs Shivsena - Marathi News | News & Views Live: Ajit Pawar and Aditya Thackeray in same Car | NCP vs Shivsena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: Ajit Pawar and Aditya Thackeray in same Car | NCP vs Shivsena

News & Views Live: Ajit Pawar and Aditya Thackeray in same Car | NCP vs Shivsena ...

वाह रे नशीब! दोन तरूणांच्या सांगण्यावरून व्यक्तीने केलं खोदकाम, सापडला ४.५७ कॅरेटचा किंमती हिरा - Marathi News | Noida man found 5 caret diamond in Panna mine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे नशीब! दोन तरूणांच्या सांगण्यावरून व्यक्तीने केलं खोदकाम, सापडला ४.५७ कॅरेटचा किंमती हिरा

Man Found Panna Diamond : खाणींमध्ये शेकडो रत्न दडलेले असतात. यातील काही रत्न असे असतात ज्यांच्या किंमतीने व्यक्तीचं नशीब बदलतं. नोएडाच्या प्रताप सिंह नावाच्या उद्योगपतीला पन्नाच्या खाणीत एक अशाच मूल्यवान हिरा सापडला. ...

पुणे महापालिका निवडणूक| जाहीरनामा उपचारापुरताच, सगळ्याच पक्षांना पडला विसर - Marathi News | municipal corporation election manifesto treatment all parties forgot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक| जाहीरनामा उपचारापुरताच, सगळ्याच पक्षांना पडला विसर

तीच कामे पुन्हा-पुन्हा... ...

पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी - Marathi News | imran khan pti mna aamir liaquat announces third marriage with a 18 year girl social media instagram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी

इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी केलं तिसरं लग्न. त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री आहे. ...